• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Fir Against Former Mla Son In Molestation Case Nrka

माजी आमदाराच्या मुलावरच अत्याचाराचा गुन्हा दाखल; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली अन्…

आरोपी मंगलम चेरोच्या लहान भावानेही मंगलमला मारहाण केल्याच्या आरोपाखाली मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शुक्रवारी दोन्ही पक्षांविरुद्ध एफआयआर नोंदवून कारवाई सुरू केली. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 01, 2024 | 03:13 PM
डॉक्टरचा तरुणीवर बलात्कार

डॉक्टरचा तरुणीवर बलात्कार (Photo : Molestation)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सोनभद्र : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात एका मुलीने दुधी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिराम चेरो यांच्या मुलाविरुद्ध अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी आणि बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

हेदेखील वाचा : सोलापुरात गतिमंद महिलेवर अत्याचार; आरोपीला कोर्टाचा चांगलाच दणका, सुनावणी ‘ही’ शिक्षा…

आरोपी मंगलम चेरोच्या लहान भावानेही मंगलमला मारहाण केल्याच्या आरोपाखाली मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शुक्रवारी दोन्ही पक्षांविरुद्ध एफआयआर नोंदवून कारवाई सुरू केली. हरिराम चेरो 2017 ते 2022 पर्यंत अपना दल (एस) आमदार होते.

दुधी पोलिसांनी सांगितले की, मुलीचा आरोप आहे की, मंगलम चेरो तिला वारंवार कॉल करून त्रास देतो आणि धमकी देतो की त्याच्याकडे तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ आहेत, जे तो सार्वजनिक करेल. तरुणीच्या आरोपानुसार, आरोपीने तिला 16 नोव्हेंबर रोजी दुधी येथील शिवाजी तलावाजवळ बोलावून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन जवळच्या घरात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

आमदाराच्या लहान मुलास मारहाण

दुसरीकडे, माजी आमदाराचा लहान मुलगा यतेंद्र याने पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे. 16 नोव्हेंबर रोजी त्याचा भाऊ मंगलम दुधी येथील शिवाजी तलावावर कोणाकडून तरी थकबाकीची रक्कम घेण्यासाठी गेला होता. त्याचवेळी तेथील एक मुलगी त्याच्याकडे आली होती. जुन्या वैमनस्यातून मंगलमशी भांडण झाले आणि त्याचवेळी मुलीची आई आणि भाऊ तेथे पोहोचले. त्यानंतर तिघांनी मंगलमला मारहाण करून त्याचे सामान हिसकावले.

मंगलम त्या घटनेपासून बेपत्ता असल्याचा दावा

आपला भाऊ मंगलम त्या घटनेपासून बेपत्ता असल्याचा दावा यतेंद्रने केला आहे. यतेंद्रच्या म्हणण्यानुसार मंगलमचे लग्न ठरले असून, 12 नोव्हेंबरला त्यांचा साखरपुडा होता. तरुणीने पैसे उकळण्यासाठी खोटे आरोप केल्याचे यतेंद्रने सांगितले.

सोलापुरात गतिमंद महिलेवर अत्याचार

गतिमंद महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुरज केंद्रे यांनी 10 वर्षांची सक्तमजुरी व 12 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

हेदेखील वाचा : Crime News: ‘तू जाड आहेस, काळी आहेस म्हणत सासरचे थेट…’; सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Web Title: Fir against former mla son in molestation case nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2024 | 03:13 PM

Topics:  

  • crime news
  • UP Crime

संबंधित बातम्या

इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात; अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले अन्…
1

इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात; अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले अन्…

Nilesh Ghaywal : गुंड निलेश घायवळला आणखी एक मोठा दणका; उसाच्या शेतात लपवलेली ती…
2

Nilesh Ghaywal : गुंड निलेश घायवळला आणखी एक मोठा दणका; उसाच्या शेतात लपवलेली ती…

‘तू माझ्या बायकोला काय बोलला अन् वहिनीला मेसेज का केला?’ पुण्यात विद्यार्थ्याला रॉडने बेदम मारहाण
3

‘तू माझ्या बायकोला काय बोलला अन् वहिनीला मेसेज का केला?’ पुण्यात विद्यार्थ्याला रॉडने बेदम मारहाण

जतमध्ये पोलीस पथकावर हल्ला, 40 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
4

जतमध्ये पोलीस पथकावर हल्ला, 40 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Satish Shah Passes Away: चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर! प्रेक्षकांना हसवणारे दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे निधन

Satish Shah Passes Away: चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर! प्रेक्षकांना हसवणारे दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे निधन

Oct 25, 2025 | 04:16 PM
हिंजवडीत IT कर्मचाऱ्यांचे हाल बेहाल! खड्डे, वाहतूक कोंडी अन्…; राजकीय नेत्यांच्या दौऱ्यानंतरही स्थिती ‘जैसे थे’

हिंजवडीत IT कर्मचाऱ्यांचे हाल बेहाल! खड्डे, वाहतूक कोंडी अन्…; राजकीय नेत्यांच्या दौऱ्यानंतरही स्थिती ‘जैसे थे’

Oct 25, 2025 | 04:07 PM
पोपटाची कमाल; खाल्लेल्या मिठाला जागला, असा ओरडला की उलट्या पायी पळून गेले चोर… Video Viral

पोपटाची कमाल; खाल्लेल्या मिठाला जागला, असा ओरडला की उलट्या पायी पळून गेले चोर… Video Viral

Oct 25, 2025 | 04:00 PM
Third Mumbai Land Acquisition: तिसऱ्या मुंबईसाठी शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता  MMRDAकडून भूसंपादन सुरू

Third Mumbai Land Acquisition: तिसऱ्या मुंबईसाठी शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता MMRDAकडून भूसंपादन सुरू

Oct 25, 2025 | 04:00 PM
Breaking! फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; आरोपी प्रशांत बनकरला ४ दिवसांची पोलीस कोठडी

Breaking! फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; आरोपी प्रशांत बनकरला ४ दिवसांची पोलीस कोठडी

Oct 25, 2025 | 04:00 PM
चेहऱ्यावर रक्त, डोळ्यात क्रूरता;सिद्धार्थ जाधवचा भयानक लूक,पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली

चेहऱ्यावर रक्त, डोळ्यात क्रूरता;सिद्धार्थ जाधवचा भयानक लूक,पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली

Oct 25, 2025 | 03:57 PM
IND vs AUS 3rd ODI : सिडनीत ‘RO-KO’ ची कमाल! भारताने ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सने चारली धूळ

IND vs AUS 3rd ODI : सिडनीत ‘RO-KO’ ची कमाल! भारताने ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सने चारली धूळ

Oct 25, 2025 | 03:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : दिवाळीत परंपरेचा सोहळा, शाश्वत कॉम्प्लेक्समध्ये मातीच्या किल्ल्याने वेधले सर्वांचे लक्ष

Mumbai : दिवाळीत परंपरेचा सोहळा, शाश्वत कॉम्प्लेक्समध्ये मातीच्या किल्ल्याने वेधले सर्वांचे लक्ष

Oct 24, 2025 | 08:22 PM
Sawantwadi :  दीपक केसरकरांच्या उपस्थितीत अजय गोंदावले सेनेत दाखल

Sawantwadi : दीपक केसरकरांच्या उपस्थितीत अजय गोंदावले सेनेत दाखल

Oct 24, 2025 | 08:16 PM
Bhiwandi : आदिवासी आश्रम शाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे ‘राजभवन’कडे पायी बिऱ्हाड आंदोलन

Bhiwandi : आदिवासी आश्रम शाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे ‘राजभवन’कडे पायी बिऱ्हाड आंदोलन

Oct 24, 2025 | 07:50 PM
Ahilyanagar : सोनई मारहाण प्रकरणाला नवे वळण, गुन्हेगार संजय वैरागरवर SIT चौकशीची मागणी

Ahilyanagar : सोनई मारहाण प्रकरणाला नवे वळण, गुन्हेगार संजय वैरागरवर SIT चौकशीची मागणी

Oct 24, 2025 | 07:23 PM
Bhayandar : समाजसेविकेच्या सतर्कतेमुळे समोर आले अमली पदार्थांचे रॅकेट

Bhayandar : समाजसेविकेच्या सतर्कतेमुळे समोर आले अमली पदार्थांचे रॅकेट

Oct 24, 2025 | 07:16 PM
Navi Mumbai : पैसे घेऊन मतदार यादीत नाव नोंदवणारे अधिकारी कोण? मनसेने घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Navi Mumbai : पैसे घेऊन मतदार यादीत नाव नोंदवणारे अधिकारी कोण? मनसेने घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Oct 24, 2025 | 07:02 PM
Sindhudurg : दिवाळीनिमित्त मळगावात साकारली किल्ले रायगडची हुबेहूब प्रतिकृती

Sindhudurg : दिवाळीनिमित्त मळगावात साकारली किल्ले रायगडची हुबेहूब प्रतिकृती

Oct 23, 2025 | 07:47 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.