Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील मोफत सुविधा व योजनावर सुप्रीम कोर्टानं धक्कादायक केलं ‘हे’ विधान

निवडणुकीदरम्यान (election) मोफत सुविधा देण्याचे आश्वासन देणाऱ्या राजकीय पक्षांची (political party) मान्यता रद्द करण्यात यावी, अशा प्रकारची याचिका भाजपकडून सुप्रीम कोर्टात (BJP pettion superme court) दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी (Hearing) झाली.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 11, 2022 | 04:44 PM
देशातील मोफत सुविधा व योजनावर सुप्रीम कोर्टानं धक्कादायक केलं ‘हे’ विधान
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : मागील काही वर्षापासून देशात फ्रिचा (Freee) जमाना आला आहे, जेवढे फुकट मिळेल, मोफत मिळेल तिकडे जनतेचा कल असतो. दरम्यान, निवडणुकीदरम्यान (election) मोफत सुविधा देण्याचे आश्वासन देणाऱ्या राजकीय पक्षांची (political party) मान्यता रद्द करण्यात यावी, अशा प्रकारची याचिका भाजपकडून सुप्रीम कोर्टात (BJP pettion superme court) दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी (Hearing) झाली, दरम्यान, फुकटच्या योजना देशाला आर्थिक विनाशाकडे घेऊन जाऊ शकतात. असं सर्वोच्य न्यायालयाने म्हटलं आहे. मोफत योजनांचा कोणालाही दीर्घकालीन फायदा होणार नाही.’ मोफत घोषणा देशाला आर्थिक विनाशाकडे घेऊन जातील. असं सर्वोच्य न्यायालयानं (superme court)  म्हटलं आहे.

[read_also content=”जनतेचे सर्व प्रश्न सभागृहात मांडणार, अधिवेशन अत्यंत वादळी ठरणार – जयंत पाटील https://www.navarashtra.com/maharashtra/all-issues-and-people-problems-will-be-present-in-monsoon-session-jayant-patil-314831.html”]

दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्ष मोफतचे अमिष दाखवून जनतेकडून मतं घेतात, याला जनता बळी पडते, तसेच मोफत घेण्याची लोकांना सवयच लागून राहिलं असं सुद्धा न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीवेळी जाहीर होणाऱ्या मोफत योजनांना ‘फ्री रेवाडी संस्कृती’ म्हटले आहे. तर, आम आदमी पार्टीने यावरुन पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. मोफत योजनाबाबत भाजपाकडून कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, यावर आज सुनावणी पार पडली.

Web Title: Free schemes will be dangerous for country supreme court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2022 | 04:44 PM

Topics:  

  • AAP
  • BJP
  • Congress
  • Nationalist Congress Party
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • superme court

संबंधित बातम्या

मुंबईत रक्ताचा तुटवडा? केईएम रुग्णालयात रक्त आणि पीआरबीसीसाठी नातेवाइकांची धावपळ
1

मुंबईत रक्ताचा तुटवडा? केईएम रुग्णालयात रक्त आणि पीआरबीसीसाठी नातेवाइकांची धावपळ

Exclusive Navarashtra-Navadurga: रुळांवर विखुरलेले मृतदेहाचे अवशेष अन् रक्ताचा सडा, पॉईंट्समन रूपाली खरे यांचा थक्क करणारा प्रवास
2

Exclusive Navarashtra-Navadurga: रुळांवर विखुरलेले मृतदेहाचे अवशेष अन् रक्ताचा सडा, पॉईंट्समन रूपाली खरे यांचा थक्क करणारा प्रवास

भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल
3

भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
4

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.