• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • The Country Was Shaken By These Major Accidents In 2025

Year Ender 2025: महाकुंभ चेंगराचेंगरी, प्लेन क्रॅश, रेल्वे अपघात… २०२५ सालातील ‘या’ मोठ्या अपघातांमुळे देश हादरला!

Year Ender big Accident: महाकुंभ चेंगराचेंगरी, मुंबई रेल्वे अपघात, अहमदाबाद प्लेन क्रॅश, आणि दहशतवादी हल्ल्यांसह अनेक भीषण घटनांनी देश हादरला. या अपघातांमध्ये अनेकांनी प्राण गमावले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 04, 2025 | 07:32 PM
२०२५ सालातील 'या' मोठ्या अपघातांमुळे देश हादरला! (Photo Credit - X)

२०२५ सालातील 'या' मोठ्या अपघातांमुळे देश हादरला! (Photo Credit - X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

 

 

  • भयानक आठवणी!
  • महाकुंभ चेंगराचेंगरी, प्लेन क्रॅश, रेल्वे अपघात…
  • या वर्षातील प्रमुख दुर्घटनांनी देश सुन्न.
2025 Big Accident: सन २०२५ हे वर्ष देशातील अनेक नागरिकांसाठी दुर्दैवी ठरले. जानेवारीपासून आतापर्यंत अनेक मोठ्या आणि भीषण घटनांनी देशाला हादरवून सोडले. महाकुंभातील चेंगराचेंगरी, मुंबईतील रेल्वे अपघात, अहमदाबाद प्लेन क्रॅश, तसेच दहशतवादी हल्ले आणि औद्योगिक स्फोटांसारख्या घटनांमध्ये अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या वर्षातील देशातील प्रमुख मोठ्या दुर्घटना आणि आपत्त्या खालीलप्रमाणे आहेत.

१. महाकुंभ चेंगराचेंगरी (प्रयागराज)

२९ जानेवारी २०२५ मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराजच्या महाकुंभात गंगा स्नानासाठी लाखो भाविक जमा झाले असताना अचानक चेंगराचेंगरी झाली. या अपघातात ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि ६० हून अधिक लोक जखमी झाले.

२. नवी दिल्ली रेल्वे स्टेशन चेंगराचेंगरी

१५ फेब्रुवारी २०२५ एका प्रवाशाच्या डोक्यावरून जड सामान खाली पडल्यामुळे दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर अचानक अफरातफरी पसरली, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या घटनेत १८ लोकांचा मृत्यू झाला.

३. पहलगाम (काश्मीर) दहशतवादी हल्ला

२२ एप्रिल २०२५ ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन घाटीमध्ये सुट्ट्या घालवण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात कर्नाटक, ओडिशा आणि कानपूरसह विविध राज्यांतील २६ लोकांचा मृत्यू झाला.

४. बंगळुरू चेंगराचेंगरी (RCB विजय सोहळा)

४ जून २०२५ आयपीएलमध्ये आरसीबीने मोठा विजय मिळवल्याच्या आनंदात बंगळुरूमध्ये मोठा जल्लोष आयोजित केला होता. चिन्नास्वामी स्टेडियमची क्षमता ३५,००० असतानाही लाखो लोक जमा झाले. आत प्रवेश न मिळाल्याने जमावाने गेट तोडले आणि चेंगराचेंगरी झाली. या अपघातात ११ लोकांचा मृत्यू झाला, तर ३० हून अधिक लोक जखमी झाले.

हे देखील वाचा: Babri Masjid : बाबरी मशीद बांधण्याची घोषणा करणं पडलं महागात! हुमायून यांची टीएमसी पक्षातून हकालपट्टी

५. मुंबईतील ट्रेन अपघात (मुंब्रा)

९ जून २०२५ सकाळी ९:३० वाजता मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळ लोकल ट्रेनच्या दरवाज्यावर उभे असलेले १० प्रवासी खाली पडले. ट्रेनमध्ये जास्त गर्दी असल्याने आणि समोरील ट्रेनच्या धक्क्यामुळे त्यांचे खाली पडले, ज्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला, ज्यात जीआरपी कॉन्स्टेबलचा समावेश होता. १३ लोक जखमी झाले.

६. अहमदाबाद प्लेन क्रॅश (सर्वांत भीषण अपघात)

तारीख: १२ जून २०२५ एअर इंडियाची फ्लाइट AI-171 (अहमदाबाद ते लंडन) टेकऑफच्या काही मिनिटांनंतर एका निवासी भागात दुर्घटनाग्रस्त झाली. विमानतळाच्या इतिहासातील हा एक भीषण अपघात ठरला, ज्यात विमानात असलेल्या २४१ लोकांचा मृत्यू झाला आणि केवळ एक व्यक्ती जिवंत वाचला.

७. तेलंगणा फार्मा फॅक्टरी स्फोट

या वर्षात घडलेली तेलंगणा येथील संगारेड्डीमध्ये स्थित एका फार्मा फॅक्टरीच्या रिक्टरमध्ये मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत सुमारे ४० लोकांचा मृत्यू झाला, तर ३० हून अधिक लोक जखमी झाले.

८. उत्तराखंडमध्ये ढगफुटी

५ ऑगस्ट २०२५ उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटी झाली. या दुर्घटनेमुळे खीर गंगा नदीला आलेल्या भीषण पुराने मोठी तबाही माजवली. ५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे १०० लोक बेपत्ता झाले.

हे देखील वाचा: ‘माझ्याकडे बॉम्ब आहे,मी…’; मदिना-हैदराबाद Indigo फ्लाइटमध्ये खळबळ, अहमदाबादमध्ये…

इतर चेंगराचेंगरीच्या घटना

आंध्र प्रदेश (तिरुपती): ९ जानेवारी २०२५ रोजी तिरुमाला हिल्स येथील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात वैकुंठ द्वार दर्शनासाठी तिकीट घेताना चेंगराचेंगरी झाली, ज्यात ६ लोकांचा मृत्यू झाला.

गोवा (शिरगाओ): ३ मे २०२५ रोजी लैराई देवी जात्रा मंदिरात विजेच्या धक्क्यातून चेंगराचेंगरी झाली, ज्यात ६ लोकांचा मृत्यू झाला आणि ७० लोक जखमी झाले.

तमिळनाडू (करूर): २७ सप्टेंबर रोजी अभिनेता-राजकारणी विजय यांच्या पक्षाच्या (तमिलगा वेत्री कजगम) रॅलीत अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी जमल्याने चेंगराचेंगरी झाली. यात सुमारे ४१ लोकांचा मृत्यू झाला.

Web Title: The country was shaken by these major accidents in 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 07:32 PM

Topics:  

  • Mahakumbh 2025
  • Nation News
  • Plane Crash
  • Year Ender 2025

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सचिवावरील हल्ला सहन केला जाणार नाही, कारवाई न झाल्यास…, गटसचिव संघटनेचा इशारा

सचिवावरील हल्ला सहन केला जाणार नाही, कारवाई न झाल्यास…, गटसचिव संघटनेचा इशारा

Mar 07, 2026 | 06:34 PM
International Womens Day 2026 : कर्तव्याचा ध्यास आणि जनसेवेचे व्रत; डॉ. बबिता कमलापूरकर यांचा प्रेरणादायी प्रवास

International Womens Day 2026 : कर्तव्याचा ध्यास आणि जनसेवेचे व्रत; डॉ. बबिता कमलापूरकर यांचा प्रेरणादायी प्रवास

Mar 07, 2026 | 06:32 PM
Maharashtra Politics: उंब्रजला नगरपंचायतीचा दर्जा मिळणार? एकनाथ शिंदेंनी तातडीने…

Maharashtra Politics: उंब्रजला नगरपंचायतीचा दर्जा मिळणार? एकनाथ शिंदेंनी तातडीने…

Mar 07, 2026 | 06:26 PM
विद्यार्थीनीला मारहाण, पालक अन् शिक्षिकेत जुंपली; वाद पोलीस स्टेशनच्या दारात

विद्यार्थीनीला मारहाण, पालक अन् शिक्षिकेत जुंपली; वाद पोलीस स्टेशनच्या दारात

Mar 07, 2026 | 06:23 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Thane News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही; पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमधील काम पूर्ण

Thane News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही; पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमधील काम पूर्ण

Mar 07, 2026 | 06:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM
KALYAN : १६ मार्चला होणार KDMC ची महासभा, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपदासाठी भाजप आग्रही

KALYAN : १६ मार्चला होणार KDMC ची महासभा, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपदासाठी भाजप आग्रही

Mar 07, 2026 | 03:11 PM
THANE : घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

THANE : घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

Mar 07, 2026 | 03:09 PM
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.