• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Deep Sandhya Program Concluded With Enthusiasm In Pune

‘सुरेल गीतांनी सजली दीप संध्या’; दिवाळीच्या आनंदोत्सवात रसिकांचा उत्स्फूर्त सहभाग

दिवाळीच्या शुभसंध्येला आयोजित करण्यात आलेला ‘दीप संध्या’ हा मराठी सुरेल गीतांचा मनमोहक कार्यक्रम रसिक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 21, 2025 | 03:48 PM
‘सुरेल गीतांनी सजली दीप संध्या’; दिवाळीच्या आनंदोत्सवात रसिकांचा उत्स्फूर्त सहभाग

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘सुरेल गीतांनी सजली दीप संध्या’
  • दिवाळीच्या आनंदोत्सवात रसिकांचा उत्स्फूर्त सहभाग
  • रसिकांनी टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाचा घेतला आनंद

पुणे : दिवाळीच्या शुभसंध्येला आयोजित करण्यात आलेला ‘दीप संध्या’ हा मराठी सुरेल गीतांचा मनमोहक कार्यक्रम रसिक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. मराठी संगीत, मोहक स्वर आणि शब्दसुमनांनी सजलेल्या निवेदनाने सायंकाळी रसिकांनी टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाचा आनंद घेतला. आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा कसबा मंडल अध्यक्ष अमित कंक, कार्यक्रमाचे आयोजक भाजपा शहर सरचिटणीस राघवेंद्र मानकर व ओंकार ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.

ओंकारेश्वर मंदिराच्या परिसरात रंगलेल्या ‘दिप संध्या’ कार्यक्रमाचे संगीत संयोजन संगीतकार निनाद सोलापूरकर यांनी केले होते. गायक अक्षय घाणेकर, अभिजीत वाडेकर, तसेच गायिका अंजली मराठे आणि रश्मी मोघे यांनी आपल्या सुमधुर गायनाने दिवाळीच्या उत्सवाला सुरांचा सुंदर साज चढवला. स्नेहल दामले यांच्या प्रभावी निवेदनाने कार्यक्रमाला ओघवतेपणा मिळाला.

वादनसाथ नितीन शिंदे (तबला), मंदार देव (कीबोर्ड), नागेश भोसेकर(पखवाज), अभिषेक काटे (वेस्टर्न रिदम) आणि राधिका अंतुरकर (गिटार )यांनी सुरेल साथ देत कार्यक्रमाची लय अधिक खुलवली. आयोजनासाठी एकनाथ बुरसे, सचिन रणसिंग, निलेश खजिनदार, प्रकाश खडतरे, संतोष जमदाडे, रवींद्र बलकवडे, हनुमंत दगडे, दिलीप ठोंबरे, संतोष चव्हाण यांच्यासह राघवेंद्र मानकर मित्र परिवार, ओंकार ग्रुप आणि वर्तक बाग परिवाराच्या सदस्यांनी सहकार्य केले.

हे सुद्धा वाचा : ग्रंथालय संचालनालयाची दिवाळी अंक यादी जाहीर; पुण्यातून तब्बल 82 अंकांचा समावेश

Web Title: Deep sandhya program concluded with enthusiasm in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 03:48 PM

Topics:  

  • Diwali 2025
  • diwali news
  • pune news

संबंधित बातम्या

कृति सेनच्या परिवारासोबत बॉयफ्रेंडने साजरी केली दिवाळी, अभिनेत्रीचा दिवाळी सेलिब्रेशनमध्ये खास कोजी लूक, Photo होतायत व्हायरल!
1

कृति सेनच्या परिवारासोबत बॉयफ्रेंडने साजरी केली दिवाळी, अभिनेत्रीचा दिवाळी सेलिब्रेशनमध्ये खास कोजी लूक, Photo होतायत व्हायरल!

Sarasbagh Padwa Pahat: पुण्यातील सारसबागेतील पाडवा पहाट होणार रद्द? कार्यक्रमाला हिंदू संघटनांचाच विरोध
2

Sarasbagh Padwa Pahat: पुण्यातील सारसबागेतील पाडवा पहाट होणार रद्द? कार्यक्रमाला हिंदू संघटनांचाच विरोध

Diwali 2025: एकमेव राज्य जिथे दिवाळीत नववर्ष सुरु होतंं; व्यापारी वर्ग या दिवशी वहीपूजन करतात
3

Diwali 2025: एकमेव राज्य जिथे दिवाळीत नववर्ष सुरु होतंं; व्यापारी वर्ग या दिवशी वहीपूजन करतात

पैशांसाठी जीवाशी खेळ! भावाच्या हिमतीला सॅल्युट; अंगाला गुंडाळली फटाक्यांची माळ अन् पेटवली वात, पुढे काय घडलं? Video Viral
4

पैशांसाठी जीवाशी खेळ! भावाच्या हिमतीला सॅल्युट; अंगाला गुंडाळली फटाक्यांची माळ अन् पेटवली वात, पुढे काय घडलं? Video Viral

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘सुरेल गीतांनी सजली दीप संध्या’; दिवाळीच्या आनंदोत्सवात रसिकांचा उत्स्फूर्त सहभाग

‘सुरेल गीतांनी सजली दीप संध्या’; दिवाळीच्या आनंदोत्सवात रसिकांचा उत्स्फूर्त सहभाग

Oct 21, 2025 | 03:48 PM
तेलकट आणि गोड खाल्ल्यावर प्या ‘हे’ पाणी, शरारीतून बाहेर काढून फेकेल साखर-तेल; नाही होणार गॅस

तेलकट आणि गोड खाल्ल्यावर प्या ‘हे’ पाणी, शरारीतून बाहेर काढून फेकेल साखर-तेल; नाही होणार गॅस

Oct 21, 2025 | 03:46 PM
PhysicsWallah मध्ये मार्केटिंग असोसिएट भरती: ₹2.6 लाख ते ₹4.8 लाख वार्षिक वेतनाची संधी!

PhysicsWallah मध्ये मार्केटिंग असोसिएट भरती: ₹2.6 लाख ते ₹4.8 लाख वार्षिक वेतनाची संधी!

Oct 21, 2025 | 03:45 PM
Bihar Assembly Election 2025: भाजपचे संकटमोचक अमित शांहाची मध्यस्थी अन् बंडखोरांची तलवार म्यान

Bihar Assembly Election 2025: भाजपचे संकटमोचक अमित शांहाची मध्यस्थी अन् बंडखोरांची तलवार म्यान

Oct 21, 2025 | 03:45 PM
भारतात लाँच होणारी Audi Q3 प्रवाशांसाठी किती सुरक्षित? Euro NCAP Test मध्ये किती मिळाली सेफ्टी रेटिंग?

भारतात लाँच होणारी Audi Q3 प्रवाशांसाठी किती सुरक्षित? Euro NCAP Test मध्ये किती मिळाली सेफ्टी रेटिंग?

Oct 21, 2025 | 03:36 PM
दिवाळीच्या साफसफाईवरुन आईशी वाद झाला अन् तरुणी थेट टॉवरवर…; रागाच्या भरात पुढं जे केलं धक्कादायक, VIDEO VIRAL

दिवाळीच्या साफसफाईवरुन आईशी वाद झाला अन् तरुणी थेट टॉवरवर…; रागाच्या भरात पुढं जे केलं धक्कादायक, VIDEO VIRAL

Oct 21, 2025 | 03:34 PM
आता तुमचा प्रत्येक फोटो असणार परफेक्ट! फोटोग्राफीसाठी हे आहेत बेस्ट स्मार्टफोन, आजच करा खरेदी

आता तुमचा प्रत्येक फोटो असणार परफेक्ट! फोटोग्राफीसाठी हे आहेत बेस्ट स्मार्टफोन, आजच करा खरेदी

Oct 21, 2025 | 03:31 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli : हिंदुत्ववादी सरकार असतानाही औरंगजेबाचे उदात्तीकरण-नितीन राजे शिंदे

Sangli : हिंदुत्ववादी सरकार असतानाही औरंगजेबाचे उदात्तीकरण-नितीन राजे शिंदे

Oct 20, 2025 | 05:39 PM
Nashik : नुकसानग्रस्त शेतकरी व्यथित; रुपायइतकीही नुसकान भरपाई नाही, सरकारची फक्त बघ्याची भूमिका

Nashik : नुकसानग्रस्त शेतकरी व्यथित; रुपायइतकीही नुसकान भरपाई नाही, सरकारची फक्त बघ्याची भूमिका

Oct 20, 2025 | 05:31 PM
Parbhani : जिल्हाध्यक्ष भरोसे मनमानी करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप

Parbhani : जिल्हाध्यक्ष भरोसे मनमानी करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप

Oct 20, 2025 | 05:16 PM
Kolhapur : शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन

Kolhapur : शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन

Oct 20, 2025 | 04:51 PM
Sindhudurg : सावंतवाडी तालुक्यात ठाकरे सेनेला खिंडार

Sindhudurg : सावंतवाडी तालुक्यात ठाकरे सेनेला खिंडार

Oct 20, 2025 | 04:40 PM
Bhayandar : बॅनरबाजीपेक्षा गडसंवर्धनाला प्राधान्य द्या, शिवभक्तांचा सरकारला इशारा

Bhayandar : बॅनरबाजीपेक्षा गडसंवर्धनाला प्राधान्य द्या, शिवभक्तांचा सरकारला इशारा

Oct 20, 2025 | 03:51 PM
Diwali Pahat : ‘ मी दिल्लीकर ‘ च्या माध्यमातून होणाऱ्या दिवाळी पहाट ची दशकपूर्ती उत्साहात संपन्न

Diwali Pahat : ‘ मी दिल्लीकर ‘ च्या माध्यमातून होणाऱ्या दिवाळी पहाट ची दशकपूर्ती उत्साहात संपन्न

Oct 19, 2025 | 07:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.