कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट व भाजप या दोघांचाही दावा असल्याने या मतदारसंघाबाबत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे .त्यातच शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने पुन्हा एकदा कल्याण पूर्वेत काय हवंय,विकासाच्या ध्यासाचं नवीन पर्व, खड्डे ट्राफिक कल्याण पूर्व या आशयाचे बॅनर लावलेत . कालच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत खड्डे व वाहतूक कोंडीबाबत चर्चा केली होती . त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने लावलेल्या या बॅनर मुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे (फोटो सौजन्य – अमजद)