• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Top 5 Places To Visit This Monsoon Near Mumbai

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईजवळील या 5 ठिकाणांची सफर म्हणजे स्वर्गसुखच! थंड वातावरण आणि मंत्रमुग्ध करणारी दृश्ये…

पावसाळा ऋतू अखेर सुरु झाला आहे. या ऋतूत अनेकांचा बाहेर फिरण्याचा प्लॅन बनतो मात्र कामाच्या व्यापातून आपल्या सुट्टी मिळत नाही आणि आपली मान्सून सफर अपूरीच राहते. अशात आज आम्ही तुम्हाला मुंबईतील अशा ठिकाणांविषयी माहिती सांगत आहोत जिथले सौंदर्य पावसाळ्यात आणखीनच बहरुन येते. मुख्य म्हणजे, ही ठिकाणं मुंबईजवळच वसली आहेत, ज्यामुळे तुम्ही एक दिवसाची सुट्टी काढून या ठिकाणांना भेट देऊ शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: May 27, 2025 | 02:14 PM
यंदाच्या पावसाळ्यात मुंबईजवळील या 5 ठिकाणांची सफर म्हणजे स्वर्गसुखच! थंड वातावरण आणि मंत्रमुग्ध करणारी दृश्ये...

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईजवळील या 5 ठिकाणांची सफर म्हणजे स्वर्गसुखच! थंड वातावरण आणि मंत्रमुग्ध करणारी दृश्ये...

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 पावसाळा म्हणजे फिरण्याचा ऋतू! या ऋतूत अनेक ठिकाणांचे सौंदर्य आणखीनच वाढते आणि सर्वत्र हिरवेगार दृश्य लागते. आज आम्ही तुम्हाला मुंबईजवळील काही सुंदर ठिकाणे सांगत आहोत जिथे तुम्ही मान्सूनचा आनंद लुटू शकता

पावसाळा म्हणजे फिरण्याचा ऋतू! या ऋतूत अनेक ठिकाणांचे सौंदर्य आणखीनच वाढते आणि सर्वत्र हिरवेगार दृश्य लागते. आज आम्ही तुम्हाला मुंबईजवळील काही सुंदर ठिकाणे सांगत आहोत जिथे तुम्ही मान्सूनचा आनंद लुटू शकता

2 / 5 या यादितील पहिलं ठिकाणं म्हणजे, कान्हेरी लेणी (Kanheri Caves). ही लेणा महाराष्ट्रातील मुंबई शहरात, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वसली आहे. या लेण्या 2000 वर्षांपासून बांधलयाचे सांगितले जाते. या लेण्यांमधील उत्कृष्ट कोरीवकाम आणि शिलालेख या लेण्यांना आणखीन खास बनवते

या यादितील पहिलं ठिकाणं म्हणजे, कान्हेरी लेणी (Kanheri Caves). ही लेणा महाराष्ट्रातील मुंबई शहरात, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वसली आहे. या लेण्या 2000 वर्षांपासून बांधलयाचे सांगितले जाते. या लेण्यांमधील उत्कृष्ट कोरीवकाम आणि शिलालेख या लेण्यांना आणखीन खास बनवते

3 / 5 आपलं दुसरं ठिकाण आहे आशापुरी एडवन (Ashapuri Edvan). सफाळे एडवन येथील आशापुरी मंदिर हे एडवन गावाजवळ स्थित आहे. मुख्य म्हणजे हे मंदिर समुद्राच्या काठावर वसले आहे. इथल्या समुद्रकिनाऱ्यावर एक उत्तम वेळ घालवत येईल

आपलं दुसरं ठिकाण आहे आशापुरी एडवन (Ashapuri Edvan). सफाळे एडवन येथील आशापुरी मंदिर हे एडवन गावाजवळ स्थित आहे. मुख्य म्हणजे हे मंदिर समुद्राच्या काठावर वसले आहे. इथल्या समुद्रकिनाऱ्यावर एक उत्तम वेळ घालवत येईल

4 / 5 बोरिवली येथील त्रिमंदिर (Trimandir) हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे समुद्रसपाटीपासून ३०० फूट उंचीवर आहे आणि येथे अनेक देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. या मंदिरासमोर हिरवेगार वातावरण पाहता येते जे मनाला मंत्रमुग्ध करते

बोरिवली येथील त्रिमंदिर (Trimandir) हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे समुद्रसपाटीपासून ३०० फूट उंचीवर आहे आणि येथे अनेक देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. या मंदिरासमोर हिरवेगार वातावरण पाहता येते जे मनाला मंत्रमुग्ध करते

5 / 5 वांद्री तलाव (Vandri Lake) हे पालघर जिल्ह्यातील एक सुंदर ठिकाण आहे, जे मुंबईपासून सुमारे 61 कि.मी. अंतरावर आहे. हे तलाव शांत आणि निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखले जाते, तसेच येथे ट्रेकिंग, सायकलिंग आणि कॅम्पस सारख्या विविध ऍक्टिव्हिटीजचा आनंद घेता येतो

वांद्री तलाव (Vandri Lake) हे पालघर जिल्ह्यातील एक सुंदर ठिकाण आहे, जे मुंबईपासून सुमारे 61 कि.मी. अंतरावर आहे. हे तलाव शांत आणि निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखले जाते, तसेच येथे ट्रेकिंग, सायकलिंग आणि कॅम्पस सारख्या विविध ऍक्टिव्हिटीजचा आनंद घेता येतो

Web Title: Top 5 places to visit this monsoon near mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 02:14 PM

Topics:  

  • places to visit
  • travel news
  • travel tips

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन आता भाविकांना घेता येणार; जिल्हाधिकारी येडगे यांची माहिती

अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन आता भाविकांना घेता येणार; जिल्हाधिकारी येडगे यांची माहिती

कोण आहे Saaniya Chandok? या कंपनीची मालक Arjun Tendulkar ची पार्टनर… जाणून इंस्टाग्रामवरील फॉलोअर्स

कोण आहे Saaniya Chandok? या कंपनीची मालक Arjun Tendulkar ची पार्टनर… जाणून इंस्टाग्रामवरील फॉलोअर्स

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी मखाणा ठरेल धोक्याचे, शरीराला फायदे होण्याऐवजी उद्भवतील आरोग्यासंबंधित समस्या

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी मखाणा ठरेल धोक्याचे, शरीराला फायदे होण्याऐवजी उद्भवतील आरोग्यासंबंधित समस्या

Trump 50% India Tariffs : भारतावर 50% कर लावण्यामागे काय आहे ट्रम्पचा खरा उद्देश? Former Diplomat ने सांगितले कारण

Trump 50% India Tariffs : भारतावर 50% कर लावण्यामागे काय आहे ट्रम्पचा खरा उद्देश? Former Diplomat ने सांगितले कारण

खरीखुरी जलपरी! समुद्राकिनारी येऊन पोहचली, सुकलेलं शरीर; चेहऱ्यावर मदतीचा भाव अन् DNA रिपोर्ट पाहून शास्त्रज्ञांनाही बसला धक्का

खरीखुरी जलपरी! समुद्राकिनारी येऊन पोहचली, सुकलेलं शरीर; चेहऱ्यावर मदतीचा भाव अन् DNA रिपोर्ट पाहून शास्त्रज्ञांनाही बसला धक्का

६० कोटींचा घोटाळा! शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा अडकले कायद्याच्या कचाट्यात

६० कोटींचा घोटाळा! शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा अडकले कायद्याच्या कचाट्यात

Krishna Janmashtami 2025: लोण्याचा वापर न करता १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ‘माखन मिश्रीचा’ नैवेद्य, नोट करा घ्या चविष्ट पदार्थ

Krishna Janmashtami 2025: लोण्याचा वापर न करता १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ‘माखन मिश्रीचा’ नैवेद्य, नोट करा घ्या चविष्ट पदार्थ

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani : शेत जमिनीतून निघतोय धूर; शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Parbhani : शेत जमिनीतून निघतोय धूर; शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : भ्रष्टाचारामुळे राज्याची बदनामी, मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी

Ahilyanagar : भ्रष्टाचारामुळे राज्याची बदनामी, मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी

Solapur : वडीगोद्री आंदोलनात सहकारी असलेल्या सतीश कुळाल यांचे हाकेंवर आरोप

Solapur : वडीगोद्री आंदोलनात सहकारी असलेल्या सतीश कुळाल यांचे हाकेंवर आरोप

Ambernath : अंबरनाथ तहसील कार्यालयात रंगला रानभाज्यांचा महोत्सव!

Ambernath : अंबरनाथ तहसील कार्यालयात रंगला रानभाज्यांचा महोत्सव!

Sindhudurg : महामार्गावर खड्डे कधी बुजवणार ?  हुमरमळा येथे शिवसेनेचा रास्तारोको

Sindhudurg : महामार्गावर खड्डे कधी बुजवणार ? हुमरमळा येथे शिवसेनेचा रास्तारोको

Sindhudurg : हत्तींच्या हल्ल्यांवर ठोस कारवाईसाठी ठाकरे सेनेचा इशारा

Sindhudurg : हत्तींच्या हल्ल्यांवर ठोस कारवाईसाठी ठाकरे सेनेचा इशारा

Navi Mumbai : नवी मुंबई काँग्रेसतर्फे राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण

Navi Mumbai : नवी मुंबई काँग्रेसतर्फे राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.