विरारच्या विराट नगर परिसरात १२ लाखांच्या घरफोडीचा बोळींज पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यात शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलांचाच सहभाग असल्याचे उघड झाले. हरवलेल्या चावीचा वापर करून घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करण्यात आली होती. सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ७.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त करत चार आरोपींना अटक केली.