हार्ट अटॅक स्ट्रोकसाठी 'या' देशात तयार केली जाणार लस
जगभरातील आरोग्य यंत्रणेमधील मागील काही वर्षांमध्ये अनेक नवनवीन बदल झाले आहेत. देशाच्या विकासासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टींची तरतूद केली जात आहे. कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण जगभरची अर्थव्यस्था कोलमडून पडली होती. याशिवाय कोरोना विषाणूचा प्रसार जगभरातील सर्वच देशांमध्ये झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा चिंतेत होती. मात्र मागील काही वर्षांपासून हार्ट अटॅक आणि स्ट्रोकच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. हार्ट अटॅक किंवा स्टोक आल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यास मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. हार्ट अटॅकच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.(फोटो सौजन्य – iStock)
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कायमचा होईल गायब! आहारात ‘या’ मसाल्याच्या पदार्थाचे सेवन, पोट राहील स्वच्छ
चुकीची जीवनशैली, आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, पोषक तत्वांचा अभाव, शरीरातील पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हार्ट अटॅक येण्याची जास्त भीती असते. याशिवाय उच्च रक्तदाब वाढल्यानंतर स्ट्रोकचा धोका वाढू लागतो. हे दोन्ही आजार अतिशय गंभीर असल्यामुळे या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. हार्ट अटॅक आल्यानंतर आल्यानंतर अनेकांचा जागीच मृत्यू होतो. मात्र आता हार्ट अटॅक आणि स्ट्रोक या गंभीर आजारांवर लास विकसित केली जाणार आहे.
चिनी शास्त्रज्ञांनी केलेला दावा?
चिनी शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यात म्हंटले आहे की, स्ट्रोक आणि हार्टअटॅकवर प्रतिबंध करण्यासाठी लस तयार केली आहे. याचे संशोधन शेवटच्या टप्यात आलेले असून लवकरच जगाला याचा लाभ मिळू शकतो. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होण्यापासून रोखण्यासाठी एक संभाव्य लस विकसित करण्यात आली आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. रक्तवाहिन्यांमध्ये चिकट थर जमा झाल्यानंतर रक्ताच्या हळूहळू गुठळ्या होऊ लागतात, ज्यामुळे स्टोक किंवा हृदयविकाराचा झटका येतो. याला एथेरोस्क्लेरोसिस किंवा धमन्यांमध्ये फॅटी प्लेक जमा होणे असे सुद्धा म्हंटले जाते. रक्तवाहिन्या कडक होणे रक्त प्रवाह रोखते आणि स्ट्रोक, एन्युरिझम किंवा अगदी हृदयविकाराचा झटका देखील येतो. त्यामुळे या समस्यावर चीनचे शास्त्रद लस तयार करणार आहेत. याशिवाय लवकरची ही लस मानवावर वापरली जाईल.
शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. कोलेस्टरॉलमुळे रक्तवाहिनीनमध्ये चिकट थर साचून राहतो, ज्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. ब्लॉक झालेल्या रक्तवाहिनीनमुळे दर तीन मिनिटानी हार्ट अटॅकच्या प्रत्येक १ व्यक्तीचा मृत्यू होत आहे. म्हणूच चीन उचललं पाऊल अतिशय क्रांतिकारी आहे. हार्ट अटॅक आणि स्टोक ही जगातील सगल्यात मोठी समस्या आहे.
सतत अॅसिडिटी होते? ‘या’ वेळी चुकूनही करू नका फळांचे सेवन, शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या
मागील अनेक वर्षांपासून चीनने अनेक सिद्धांत मांडले आहे. लसीकरणाचा वापर रोगावर उपचार करण्यासाठी किंवा प्रतिबंधित करण्यासाठी फे चालू केले जाऊ शकते. चीनमधील नानजिंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, आमच्या नॅनो लसीची रचना आणि प्रीक्लिनिकल डेटा एथेरोस्क्लेरोसिससाठी प्रतिबंधात्मक उपचारांसाठी संभाव्य उमेदवार सादर करतो.याशिवाय वेगवेगळल्या प्रथिनांचा आहारात समेवश केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. मागील अनेक वर्षांपासून चीन चीनमधील नानजिंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, आमच्या नॅनो लसीची रचना आणि प्रीक्लिनिकल डेटा एथेरोस्क्लेरोसिससाठी प्रतिबंधात्मक उपचारांसाठी संभाव्य उमेदवार सादर करत आहे.