• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • According To Doctor 5 Foods To Reduce High Uric Acid

Uric Acid कसे कराल कमी? 5 पदार्थ आताच करा सुरू, शरीरातून फेकतील सडलेली घाण

जर तुम्हालाही घाणेरड्या युरिक अ‍ॅसिडचा त्रास होत असेल, तर येथे जाणून घ्या की युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करता येईल. हे पदार्थ शरीराला आतून स्वच्छ करतात.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 09, 2025 | 01:28 PM
युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी काय करावे (फोटो सौजन्य - iStock)

युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी काय करावे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्युरिनयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीरात युरिक अ‍ॅसिड तयार होते. यूरिक अ‍ॅसिड हा एक प्रकारचा टाकाऊ पदार्थ आहे जो शरीरातून फिल्टर केला जातो. परंतु, जर युरिक अ‍ॅसिड आवश्यकतेपेक्षा जास्त वाढू लागले तर ते अनेक आरोग्य समस्यांचे कारण बनते. यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असल्याने गाउट होतो. त्यामुळे पायाच्या बोटांना सूज येते. यासोबतच सांध्यामध्ये युरिक अ‍ॅसिडचे क्रिस्टल्स जमा होऊ लागतात आणि त्यामुळे गुडघे आणि हाताच्या बोटांना सूज येऊ लागते. 

अशा परिस्थितीत, हे जास्त युरिक अ‍ॅसिड वेळेत कमी करणे महत्त्वाचे आहे. डॉ. सलीम झैदी हे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि ते इन्स्टाग्रामवर आरोग्याशी संबंधित टिप्स शेअर करत राहतात. अशाच एका व्हिडिओमध्ये डॉ. झैदी यांनी सांगितले की कोणते पदार्थ खाल्ल्याने युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण कमी होऊ शकते, जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock) 

दुधी भोपळा 

दुधीचा रस प्या

दुधीचा रस प्या

अनेकांना दुधीभोपळा ही भाजी आवडत नाही. मात्र दुधीभोपळ्याने आरोग्याला खूप चांगले फायदे मिळतात. विशेषतः सकाळी उपाशीपोटी दुधीचा रस पिण्याने वजन कमी होते तर याशिवाय दुधी भोपळ्याचा रस पिल्याने शरीरातील घाणेरडे युरिक अ‍ॅसिड बाहेर पडण्यास मदत होते. तुम्हाला जर युरिक अ‍ॅसिडची समस्या असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमित दुधीचा ताजा रस प्यावा. 

नसांमध्ये साचून राहिलेले युरिक ॲसिड मुळांपासून काढून टाकण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, वेदना होतील कमी

काकडी 

आहारात काकडीचा समावेश करून घ्या

आहारात काकडीचा समावेश करून घ्या

काकडी ही आपल्या शरीरातील उष्णता थंड ठेवण्याचेही काम करते. काकडीमध्ये प्युरीन कमी असते पण त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. काकडीतील पाणी शरीराला विषारी पदार्थांपासून मुक्त करते. तुम्ही दररोज काकडीचे सॅलड खाऊ शकता किंवा काकडीचा रसदेखील पिऊ शकता. यामुळे शरीरातील वाढलेले युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात आणण्यास मदत मिळते

आवळा 

आवळ्याचा करा उपयोग

आवळ्याचा करा उपयोग

व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरातील युरिक अ‍ॅसिड काढून टाकण्यास मदत होते. आवळा हे असे फळ आहे जे आरोग्यसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यापासून ते अनेक आजारांपासून दूर राहण्यापर्यंत आवळ्याचा उपयोग करून घेता येतो. संत्री, लिंबू, आवळा आणि पेरू हे व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ आहेत. याचा तुम्ही युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी उपयोग करून घेऊ शकता. 

सातूचे पाणी 

बार्लीचे पाणी ठरेल उत्तम

बार्लीचे पाणी ठरेल उत्तम

बार्ली अर्थात सातूचे पाणी पिण्याने शरीर नैसर्गिकरित्या स्वच्छ होण्यास मदत होते. तुम्ही सातूचा दलिया खाऊ शकता किंवा सातूच्या पिठापासून बनवलेल्या भाकरी बनवून खाऊ शकता. यामुळे शरीरातील वाढलेले युरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मदत मिळते. सातूचे पाणी नियमित पिण्याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवू शकतो 

युरिक अ‍ॅसिड त्वरीत काढेल शरीराबाहेर, 5 आयुर्वेदिक उपाय कराच

पाणी 

योग्य प्रमाणात पाणी प्या

योग्य प्रमाणात पाणी प्या

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की दररोज २.५ ते ३ लिटर पाणी प्यावे. जर तुम्हाला युरिक अ‍ॅसिड असल्यास पाणी पित राहिलात तर ते लघवीसोबत शरीराबाहेर पडू लागेल आणि ही समस्या लवकरात लवकर निघून जाण्यास मदत मिळते. पाणी प्रमाणात पिण्याने शरीरातील अनेक आजार दूर राहतात आणि युरिक अ‍ॅसिडही त्याला अपवाद नाही. 

जास्त युरिक अ‍ॅसिड असल्यास काय खाऊ नये

  • जास्त युरिक अ‍ॅसिड असल्यास, साखरयुक्त पेये पिणे टाळावे
  • जास्त फ्रुक्टोज सिरप पिणे देखील टाळावे
  • ज्या लोकांना युरिक अ‍ॅसिडचा त्रास आहे त्यांनी अल्कोहोल पिऊ नये
  • ऑर्गन मीट खाणे टाळावे
  • किडनी आणि मेंदू इत्यादी खाणे टाळावे
  • ट्यूना आणि ट्राउटसारखे समुद्री अन्न खाऊ नये
  • लाल मांस खाऊ नये.
काय म्हणतात डॉक्टर?

View this post on Instagram

A post shared by Dr. Saleem Zaidi (@drsaleem4u)

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: According to doctor 5 foods to reduce high uric acid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 01:28 PM

Topics:  

  • Health Tips
  • uric acid
  • Uric Acid Remedies

संबंधित बातम्या

तुमचीही मुलं विनाकारण चिडचिड करतात का? ‘व्हिटॅमिन्स’च्या कमतरतेमुळे असू शकतो हा बदल; जाणून घ्या उपाय!
1

तुमचीही मुलं विनाकारण चिडचिड करतात का? ‘व्हिटॅमिन्स’च्या कमतरतेमुळे असू शकतो हा बदल; जाणून घ्या उपाय!

देशात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका! 1990 पासून मृत्यूंमध्ये 74% वाढ; तज्ज्ञांची गंभीर चिंता
2

देशात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका! 1990 पासून मृत्यूंमध्ये 74% वाढ; तज्ज्ञांची गंभीर चिंता

Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष
3

Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष

Obesity Issue: जास्त वजन आहे? नियमित आरोग्य तपासणी का गरजेची, शरीर आतून पोखरतंय; गंभीर परिणाम
4

Obesity Issue: जास्त वजन आहे? नियमित आरोग्य तपासणी का गरजेची, शरीर आतून पोखरतंय; गंभीर परिणाम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
क्रूरतेला सीमा नाही! अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मनोरूग्ण महिलेला थेट…

क्रूरतेला सीमा नाही! अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मनोरूग्ण महिलेला थेट…

Mar 07, 2026 | 02:35 AM
राज्यसभा निवडणुकीसाठी सामाजिक समीकरणांची सांगड; भाजपचे उमेदवार निवडीतून राजकारण

राज्यसभा निवडणुकीसाठी सामाजिक समीकरणांची सांगड; भाजपचे उमेदवार निवडीतून राजकारण

Mar 07, 2026 | 01:15 AM
तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणं भोवलं; एसीबीने एकाला रंगेहात पकडले

तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणं भोवलं; एसीबीने एकाला रंगेहात पकडले

Mar 07, 2026 | 12:30 AM
Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले

Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले

Mar 06, 2026 | 09:37 PM
Maharashtra Politics: “अजितदादांच्या अपघाताचा अहवाल तीन वर्षांनी…” रोहित पवारांचा सवाल

Maharashtra Politics: “अजितदादांच्या अपघाताचा अहवाल तीन वर्षांनी…” रोहित पवारांचा सवाल

Mar 06, 2026 | 09:31 PM
MasterChef India 9 चा आला निकाल! नागपूरची ‘अजिंक्य आणि विक्रम’ जोडी ठरली बेमिसाल

MasterChef India 9 चा आला निकाल! नागपूरची ‘अजिंक्य आणि विक्रम’ जोडी ठरली बेमिसाल

Mar 06, 2026 | 09:28 PM
NCB ची मोठी कारवाई! नेपाळ-भारत-श्रीलंका ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; १० कोटींचा मुद्देमाल हस्तगत

NCB ची मोठी कारवाई! नेपाळ-भारत-श्रीलंका ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; १० कोटींचा मुद्देमाल हस्तगत

Mar 06, 2026 | 09:23 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.