मुसलुणकर ज्वेलर्स यांचे खास अधिकमास कलेक्शन
जाहिरातजाहिरातView this post on Instagram
A post shared by नवराष्ट्र Lifestyle (@navarashtra_lifestyle)
पार्ला पूर्वमध्ये राम मंदिराजवळ आणि राम मंदिराजवळ जर तुम्ही असाल तर मुसुंड ज्वेलर्स यांच्याकडे अधिक मासाचं कोणतं वाण आहे आणि कसं आहे कलेक्शन बघायला मिळेल. तुम्हालाही जर हवं असेल कलेक्शन तर नक्की ट्राय करा. आता तुम्हालाही अधिक मासामध्ये जर काय घ्यायचंय, वाण म्हणून काय घ्यायचंय किंवा गिफ्ट म्हणून काय घ्यायचंय हा जर प्रश्न असेल तर तो तुमचा प्रश्न सुटलाच असं समजा. पार्ल्यामध्ये मुसलुणकर ज्वेलर्स यांच्याकडे खूप कमालीचे व्हरायटी आहेत. त्यामुळे तुम्ही इथे येऊन नक्कीच भेट देऊ शकता.
Cannes Festival 2026 मध्ये मराठीचा डंका, पैठणी, खण मराठमोळ्या संस्कृतीने इंग्रजांचेही दिपले डोळे
इथे आल्यानंतर नक्की काय घेऊ आणि काय नको असं होतं. गिफ्ट देण्यासाठी इथे नाजूक तुळशी वृंदावनापासून ते मोठ्या समई पर्यंतच्या वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळाल्या. याशिवाय चांदीच्या ताट वाट्यांचा सेट आणि त्यासह चमचाही आहे. यावर कोरलेली नक्षी हे एक वैविध्य आहे. तसंच चांदीचे दिवे हे तर वाणामध्ये दिले जातातच आणि त्याचीही व्हरायटी इथे पाहायला मिळते. कुंकवाचा करंडा असो वा विविध देवांच्या मूर्ती सर्वच मनाला भावणारं आहे. चांदीचे भाव सध्या उतरले असल्याने तुम्ही अधिक मासा मध्ये नक्कीच चांदीचे वाण घेऊ शकता. साधारण 1500 रुपयांपासून याच्या किंमती सुरू होत असून ताट वाट्यांचे वाण द्यायचे असेल तर ते साधारण एक लाखांच्या पुढे किंमत जाते. पण हे तुमच्या बजेटमध्ये बसत नसेल तर इथे अगदी 1500 च्या आसपासही तुम्ही खरेदी करून यावर्षी अधिक मासाचं वाण घेऊ शकता. त्यामुळे तुम्हीही जर अधिकमासाच्या वाणाची चिंता करत असाल तर आता टेन्शन सोडा आणि मुसलुणकर ज्वेलर्स यांच्या अधिकमास कलेक्शनला नक्की भेट द्या.






