(फोटो सौजन्य – iStock)
सध्या उन्हाळ्याचा ऋतू सुरु आहे. या ऋतूत अनेकांना आरोग्याच्या समस्यांबरोबरच त्वचेच्या ही समस्या जाणवत असतात. या ऋतूमध्ये सूर्याच्या प्रखर तेजामुळे आणि उष्णतेमुळे आपली त्वचा काळी पडत असते. यामुळे अनेकांना टॅनिंगची समस्या जाणवते. अशा परिस्थितीत, तुम्ही कितीही प्रकारचे सनस्क्रीन किंवा क्रीम लावले तरी आपली त्वचा टॅन होतेच. अशा परिस्थितीत, तुम्ही घरीच त्वचेवरील टॅनिंग दूर करु शकता आणि यासाठी पैसे घालवण्याचीही गरज नाही. हाता-पायांवरील टॅनिंग दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगत आहोत. यासाठी आपण घरगुती पदार्थांचाच वापर करणार आहोत. याचा वापर केल्याने तुमचे उन्हात काळे पडलेले हात आणि पाय स्वच्छ होतील आणि तुमचा रंग सुधारू लागेल.
रोजच्या या 5 चुका तुम्हाला वेळेआधीच करतात वृद्ध, आजच या सवयी बदला नाहीतर पश्चातापाची वेळ येईल
बटाट्याचा करता येईल वापर
बटाट्यांमध्ये ब्लीचिंग गुणधर्म असतात, जे त्वचेचा रंग सुधारण्यास आणि डाग हलके करण्यास मदत करतात. बरेच लोक काळी वर्तुळे दूर करण्यासाठी बटाट्याचे पातळ काप कापून डोळ्यांवर ठेवतात. आता आपण बटाट्यापासून बबल पॅक कसा तयार करायचा ते जाणून घेऊया.
बबल मास्क तयार कारण्यासाठी आवश्यक साहित्य
मास्क तयार कारण्याची पद्धत
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.