ता : 17 – 5- 2023, बुधवार
तिथी : संवत्सर
मिती 27, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, वैशाख कृष्ण पक्ष त्रयोदशी 22:28
सूर्योदय : 5:46, सूर्यास्त : 6:50
सूर्योदयकालीन नक्षत्र – रेवती 7:38 नंतर अश्विनी, योग – आयुष्मान 21:16 नंतर सौभाग्य, करण- गरज 10:59, नंतर वणिज 22:28 पश्चात विष्टी
केतू – तूळ
पंचक : प्रात: 7:38 वाजता समाप्त
मूळ : सकाळपासून रात्रभर जारी
राहू काळ : दुपारी 12:00 से 1:30
शुभ अंक : 5, 1, 4
शुभ रत्न : बुधासाठी पन्ना
शुभ रंग : पांढरा, फिकट राखाडी
२०२२: भारतीय नौदल – भारतीय बनावटीच्या दोन आघाडीच्या युद्धनौका – INS सुरत आणि INS उदयगिरी यांचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हातून बलोकार्पण.
२००४: अमेरिकेतील पहिला कायदेशीर समलिंगी विवाह झाला.
१९९५: जॅक शिराक – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.
१९९०: समलैंगिकता – जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकता मानसोपचार रोगांच्या यादीतून काढून टाकली.
१९८३: लेबानन देशातून सैन्य काढुन घेण्याच्या करारावर लेबानन, इस्त्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या.
१९६४: टिम हॉर्टन्स इंक. – कंपनीची सुरवात.
१९४९: भारत – भारताचा राष्ट्रकुल (Commonwealth of Nations) मधे राहण्याचा निर्णय.
१९४०: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी बेल्जियम देशातील ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.
१८७२: मराठा साम्राज्य – इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला.
१७९२: न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज – सुरूवात.
१९६६: कुसय हुसेन – सद्दाम हुसेन यांचा मुलगा (निधन: २२ जुलै २००३)
१९५०: जेनेझ ड्रनोव्हसेक – स्लोव्हेनिया देशाचे २रे अध्यक्ष (निधन: २३ फेब्रुवारी २००८)
१९४५: बी. एस. चंद्रशेखर – भारतीय क्रिकेटपटू – पद्मश्री
१९३४: रॉनाल्ड वेन – ऍपल इन्क कंपनीचे सहसंस्थापक
१८९७: ऑड हॅसल – नॉर्वेजियन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (निधन: ११ मे १९८१)
१८६८: होरॅस डॉज – डॉज मोटर कंपनीचे एक संस्थापक (निधन: १० डिसेंबर १९२०)
१८६५: गोविंद सखाराम सरदेसाई – मराठी इतिहासकार (निधन: २९ नोव्हेंबर १९५९)
१७४९: डॉ. एडवर्ड जेन्नर – देवीची लस शोधणारे संशोधक (निधन: २६ जानेवारी १८२३)
२०२२: शेरिन सेलिन मॅथ्यू – भारतीय ट्रान्सजेंडर मॉडेल
२०१४: सी. पी. कृष्णन नायर – द लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सचे संस्थापक – पद्म भूषण (जन्म: ९ फेब्रुवारी १९२२)
२०१४: जेराल्ड एडेलमन – अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि रोगप्रतिकारकशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक (जन्म: १ जुलै १९२९)
२०१२: डोना समर – अमेरिकन गायिका (जन्म: ३१ डिसेंबर १९४८)
२००७: टी.के. दोराईस्वामी – भारतीय कवी आणि लेखक (जन्म: २१ ऑगस्ट १९२१)
१९९६: रुसी शेरियर मोदी – कसोटीपटू (जन्म: ११ नोव्हेंबर १९२४)
१९८७: गुन्नार मायर्डल – स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि राजकारणी – नोबेल पारितोषिक (जन्म: ६ डिसेंबर १८९८)
१९७२: रघुनाथ कृष्ण फडके – शिल्पकार
१९५१: विल्यम बर्डवुड – भारतीय-इंग्रजी फील्डमार्शल (जन्म: १३ सप्टेंबर १८६५)
१८८६: जॉन डीयेर – डीयेर एंड कंपनीची स्थापक (जन्म: ७ फेब्रुवारी १८०४)
१८३८: चार्ल्स मॉरिस डी टॅलीरॅड – फ्रान्सचे पंतप्रधान (जन्म: २ फेब्रुवारी १७५४)