महिला शिक्षण पुरस्कर्त्या, महान समाजसेविका रमाबाई रानडे यांची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
स्त्रियांच्या हक्कासाठी आजन्म कष्ट करणाऱ्या थोर समाजसेविका रमाबाई रानडे यांची जयंती आहे. स्त्री शिक्षण आणि स्त्रियांच्या विकासासाठी सेवासदन व विविध संस्थामार्फत महिला सक्षमीकरणाची पहिली चळवळ सुरू करणाऱ्या रमाबाई रानडे यांनी भरीव कार्य केले. त्यांचा जन्म २५ जानेवारी १८६२ रोजी सातारा जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात झाला. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांचा महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह झाला. महादेव रानड्यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन रमाबाई स्त्री समाज सुधारणा चळवळीमध्ये सामील झाल्या. स्त्रियांनी शिकावे याकरिता त्यांनी बरेच प्रयत्न केले.
25 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
25 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष
25 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष






