ता : 20 – 6- 2023, मंगळवार
तिथी : संवत्सर
मिती 30, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, आषाढ शुक्ल पक्ष द्वितीया 13:06 नंतर तृतीया
सूर्योदय : 5:44, सूर्यास्त : 7:03
सूर्योदयकालीन नक्षत्र – पुनर्वसु 22:35, योग – ध्रुव 25:46 नंतर व्याघात, करण- कौलव 13:06, नंतर तैतिल 26:05 पश्चात गरज
राहु – मेष, केतु – तूळ
राहुकाळ : दुपारी 3:00 ते 4:30
शुभ अंक : 9,3,6
शुभ रत्न : मंगळासाठी मूंगा किंवा प्रवाळ
शुभ रंग : गडद किंवा गुलाबी लाल
२००३: विकिमीडिया फाउंडेशन – स्थापना.
२००१: परवेझ मुशर्रफ – पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले.
१९९७: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.
१९९०: मंजिल-रुडबार भूकंप – इराण मध्ये झालेल्या ७.४ रिश्टर भूकंपात किमान ५० हजार लोकांचे निधन आणि किमान १ लाख लोक जखमी.
१९९०: इराण – देशातील ७.४ मेगावॅटचा भूकंपात मध्ये किमान ५०,००० लोकांचे निधन तर १,५०,००० लोक जखमी झाले.
१९६०: माली – देशाला स्वातंत्र्य मिळाले.
१९६०: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ – स्थापना.
१९४४: दुसरे महायुद्ध – फिलीपीन समुद्राची लढाई: अमेरिकेचा विजय.
१९४४: MW 18014 V-2 रॉकेट – १७६ किमी उंचीवर पोहोचले, आणि बाह्य अवकाशात पोहोचणारी पहिली मानवनिर्मित वस्तू बनली.
१९४३: दुसरे महायुद्ध – ऑपरेशन बेलिकोस: : रॉयल एअर फोर्सने युद्धातील पहिला शटल बॉम्ब हल्ला केला.
१९४०: दुसरे महायुद्ध – मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार: सोव्हिएत युनियनने बेसराबिया आणि उत्तर बुकोविना या रोमानियन प्रदेशांवर कब्जा केला.
१९२१: चेन्नई शहरातील बकिंगहॅम आणि कर्नाटक मिल्सच्या कामगारांनी चार महिन्यांचा संप सुरू केला.
१९२१: टिळक महाराष्ट्र विद्यापीठ – स्थापना.
१८९९: रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे – यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.
१८८७: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सी. एस. एम. टी.) – देशातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी. एस. एम. टी.) सुरू झाले.
१८७७: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – यांनी कॅनडा मध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक दूरध्वनी सेवेचीसुरवात केली.
१८६३: अमेरिका – वेस्ट व्हर्जिनिया ३५ वे राज्य बनले.
१८४०: सॅम्युअल मोर्स – यांना टेलिग्राफचा पेटंट मिळाला.
१८३७: राणी व्हिक्टोरिया – इंग्लंडच्या राणीपदी यजमान झाल्या.
१९७२: पारस म्हांब्रे – भारतीय क्रिकेटपटू
१९५८: द्रौपदी मुर्मू – भारताच्या १५व्या राष्ट्रपती, तसेच पहिल्या आदिवासी, सर्वात तरुण आणि दुसऱ्या महिला राष्ट्राध्यक्षा
१९५४: ऍलन लॅम्ब – इंग्लिश क्रिकेटपटू
१९५२: विक्रम सेठ – भारतीय लेखक आणि कवी – पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार
१९४८: लुडविग स्कॉटी – नौरूचे राष्ट्राध्यक्ष
१९४६: जनाना गुस्माव – पूर्व तिमोरचे राष्ट्राध्यक्ष
१९३९: रमाकांत देसाई – भारतीय क्रिकेटपटू (निधन: २८ एप्रिल १९९८)
१९२०: मनमोहन अधिकारी – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते (निधन: २६ एप्रिल १९९९)
१९१५: टेरेन्स यंग – चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार (निधन: ७ सप्टेंबर १९९४)
१८६९: लक्ष्मणराव किर्लोस्कर – किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक (निधन: २६ सप्टेंबर १९५६)
१८६१: फ्रेडरिक गौलँड हॉपकिन्स – इंग्रजी बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (निधन: १६ मे १९४७)
२०१३: डिकी रुतनागुर – भारतीय पत्रकार (जन्म: २६ फेब्रुवारी १९३१)
२००८: चंद्रकांत गोखले – अभिनेते (जन्म: ७ जानेवारी १९२१)
२००५: जॅक किल्बी – पहिल्या इंटिग्रेटेड सर्किटचे निर्माता (जन्म: ८ नोव्हेंबर १९२३)
१९९७: जिंदादिल – मराठीतले शायर
१९९७: बासू भट्टाचार्य – निर्माते व दिग्दर्शक
१९८७: डॉ. सलिम अली – बर्डमॅन ऑफ इंडिया – पद्म भूषण (जन्म: १२ नोव्हेंबर १८९६)
१९७२: हॉवर्ड डीरिंग जॉन्सन – हॉवर्ड जॉन्सन कंपनीचे संस्थापक (जन्म: २ फेब्रुवारी १८९७)
१९१७: जेम्समेसन क्राफ्ट्स – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ
१८३७: विल्यम (चौथा) – इंग्लंडचा राजा (जन्म: २१ ऑगस्ट १७६५)
१६६८: हेन्रीरिच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक (जन्म: १८ डिसेंबर १६२०)