तांदूळाचे मानवी शरिरातील महत्त्वाचा घटक मानला जातो, त्यांचे अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊया फायदे…
केसगळती रोखण्यासाठी आणि ते चमकदार करण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पाण्याचा वापर केला असेल. केसांसाठी हे खूप फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहित आहे का की तांदळाचे पाणी आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
तांदळाचे पाणी, ज्याला काही भागात कांजी असेही म्हणतात, हे खरे तर भात शिजल्यानंतर किंवा भिजवल्यानंतर उरलेले पाणी असते. त्यात अनेक आरोग्यदायी अमीनो अॅसिड, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीराला फायदेशीर ठरतात.
पचन प्रक्रियेत मदत करते
हायड्रेटेड राहण्यास मदत करते
ऊर्जा आणि मूड वाढवा
आता तांदळाचे पाणी कसे बनवायचे ते जाणून घ्या