दिवाळीचा सण अखेर सुरु झाला आहे. हिंदू धर्मात या सणाला फार महत्त्व आहे. हा सण दिव्यांच्या रोषणाईचा आणि चवदार पदार्थांच्या आस्वादाचा! या सणानिमित्त सर्वत्र दिव्यांच्या रोषणाईची प्रकाश पसरवला जातो. दिवाळीचा फराळ, घराची साफसफाई, नवीन कपडे अशा अनेक गोष्टी या सणासोबत येत असतात. आता सण म्हटलं की, गोडाचे पदार्थ हे आलेच! घराघरात या सणानिमित्त नवनवाईन गोडाचे पदार्थ देखील बनवले जातात.
या गोडाच्या पदार्थांमधील सर्वात लोकप्रिय आणि सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे काजू-कतली. हा एक असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच खायला फार आवडतो. हा एक मिठाईचा प्रकार आहे. तुम्ही अनेकदा मार्केटमधून खरेदी करून या पदार्थाचा आस्वाद घेतला असेल मात्र आता हा पदार्थ तुम्ही घरेदेखील बनवू शकता. दिवाळीच्या या सणात या पदार्थाची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवी. तुम्हाला सांगतो, हा पदार्थ फार कमी साहित्यापासून तयार होतो. चला मग जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – नाश्त्याला बनवा मूगडाळीचा दहीवडा, घरातील सर्वच होतील खुश, त्वरित नोट करा रेसिपी
साहित्य
हेदेखील वाचा – सोशल मेडियावर व्हायरल होत आहेत अंबानी लाडू, जाणून घ्या भन्नाट रेसिपी
कृती