• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Diwali 2024 Know Social Media Viral Ambani Ladoo Recipe

सोशल मेडियावर व्हायरल होत आहेत अंबानी लाडू, जाणून घ्या भन्नाट रेसिपी

Diwali 2024: यंदाच्या दिवाळीत काही नवीन आणि हटके बनवून खायचे असेल तर आजची अंबानी लाडवांची रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ही भन्नाट रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 30, 2024 | 02:56 PM
सोशल मेडियावर व्हायरल होत आहेत अंबानी लाडू, जाणून घ्या भन्नाट रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवरच आला आहे. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी हा एक आहे. या सणानिमित्त घराघरात नवनवीन पदार्थ बनवले जातात. आता सण म्हटलं की, गोडाचे पदार्थ हे येणारच! दिवाळीत तर अनेक वेगवगेळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात. दिवाळीची जंगत तयारी आता सुरु झाली आहे. अनेकांचा फराळ देखील तयार झाला आहे मात्र तुम्ही अजूनही घरी काही खास बनवले नसेल आणि झटपट पण हटके अशा पदार्थच्या शोधात असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.

आज आम्ही तुम्हाला अंबानी लाडू कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही अनोखी रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली असून ही रेसिपी आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात बऱ्याच ड्राय फ्रुटस वापर केला जाणार आहे, ज्यामुळे हे लाडू आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरतील. चवीबरोबरच आरोग्याचीही काळजी घेणाऱ्या या लाडवांची रेसिपी जाणून घ्या. पाहुयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – Diwali 2024: दिवाळीत फराळ बनवायला वेळ नाही? मग झटपट तयारी होणारी बालूशाहीची रेसिपी ट्राय करा

साहित्य

  • काजूबदाम
  • पिस्ता
  • मखना
  • खजूर
  • जर्दाळू
  • अंजीर
  • मनुका
  • तूप
  • आवडीनुसार इतर सीड्स
 
View this post on Instagram

A post shared by Ishika Sahu (@tastebyishikha)

हेदेखील वाचा – Diwali 2024: घरच्या घरी झटपट बनवा खुशखुशीत आणि पौष्टिक पालक पाऱ्या

कृती

  • अंबानी लाडू तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात बदाम, काजू आणि पिस्ता घेऊन बारीक चिरून घ्या
  • आता एका ताटात या तिन्ही गोष्टी नीट एकत्र करा
  • आता मखाना मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आणि प्लेटमध्ये काढा
  • आता गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तूप टाका
  • आता यात बदाम आणि काजू टाकून हलके सोनेरी होईपर्यंत छान तळून घ्या
  • यानंतर यात पिस्ता टाका आणि हलके तळून घ्या
  • मग यात आता तुम्हाला खजूर, जर्दाळू आणि अंजीर टाका आणि पुन्हा हलके तळून घ्या
  • आता यात बारीक वाटलेले मिश्रण टाका आणि हलके परतून घ्या
  • दुसरीकडे आणखीन एक कढई ठेवा आणि यात तूप टाका
  • यानंतर यात खजुराची पेस्ट करून टाका आणि परतून घ्या
  • मग शेवटी ही खजुराची पेस्ट ड्राय फ्रुटसच्या साहित्यात टाका आणि व्यवस्थित मिसळा
  • तुमच्या लाडवांची सारण तयार आहे
  • आता तयार सारणाचे लाडू वळून घ्या
  • तयार लाडू एका हवबंद डब्यात साठवा आणि हवं तेव्हा यांचा आस्वाद घ्या

Web Title: Diwali 2024 know social media viral ambani ladoo recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 02:56 PM

Topics:  

  • Diwali 2024
  • Ladoo

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई आज होणार निवृत्त; न्या. सूर्यकांत सोमवारी घेणार सरन्यायाधीशपदाची शपथ

भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई आज होणार निवृत्त; न्या. सूर्यकांत सोमवारी घेणार सरन्यायाधीशपदाची शपथ

Nov 23, 2025 | 07:12 AM
Rahu Nakshatra Gochar: राहू बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांना मिळणार संपत्ती आणि समृद्धी

Rahu Nakshatra Gochar: राहू बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांना मिळणार संपत्ती आणि समृद्धी

Nov 23, 2025 | 07:05 AM
98 लाख रुपयांची Defender खरेदी करण्यासाठी जर 4 वर्षांचे लोन घेतले तर किती EMI द्यावा लागेल?

98 लाख रुपयांची Defender खरेदी करण्यासाठी जर 4 वर्षांचे लोन घेतले तर किती EMI द्यावा लागेल?

Nov 23, 2025 | 06:15 AM
पोटावर वाढलेले चरबीचे टायर्स होतील झपाट्याने कमी! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, चरबी कमी होऊन दिसाल स्लिम

पोटावर वाढलेले चरबीचे टायर्स होतील झपाट्याने कमी! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, चरबी कमी होऊन दिसाल स्लिम

Nov 23, 2025 | 05:30 AM
AIIMS मध्ये प्रवेश मिळवायचंय? कशी करावी तयारी? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

AIIMS मध्ये प्रवेश मिळवायचंय? कशी करावी तयारी? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Nov 23, 2025 | 04:03 AM
Navale Bridge Accident: अपघात रोखण्यासाठी ‘आरटीओ’ अ‍ॅक्शन मोडमध्ये; चालकांची २४ तास तपासणी

Navale Bridge Accident: अपघात रोखण्यासाठी ‘आरटीओ’ अ‍ॅक्शन मोडमध्ये; चालकांची २४ तास तपासणी

Nov 23, 2025 | 02:35 AM
रिक्षा झाली होती चोरी, पोलिसांकडे तक्रार आली अन् अवघ्या 12 तासातच…

रिक्षा झाली होती चोरी, पोलिसांकडे तक्रार आली अन् अवघ्या 12 तासातच…

Nov 23, 2025 | 12:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Nov 22, 2025 | 05:06 PM
Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Nov 22, 2025 | 03:04 PM
Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Nov 22, 2025 | 02:51 PM
Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Nov 22, 2025 | 02:39 PM
Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Nov 22, 2025 | 02:25 PM
Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Nov 22, 2025 | 02:17 PM
Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Nov 22, 2025 | 02:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.