• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • How To Make Tasty And Crispyt Kothimbir Vadi Without Frying It558745

विना वाफवता, विना तळता अशाप्रकारे बनवा कुरकुरीत कोथिंबीर वडी

तुम्हाला माहित आहे का? आता तुम्ही न वाफवता आणि न तळता कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार करू शकता. याची एक हटके रेसिपी सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. वाचा आणि जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 29, 2024 | 03:27 PM
कोथिंबीर वडी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोथिंबीर वडी हा महाराष्ट्राचा लोकप्रिय पदार्थ. कोथिंबीर प्रत्येक जेवणाची चव वाढवण्यासाठी भाजीत वापरली जाते. याच कोथिंबीरपासून बनवली जाणारी वडी चवीलाही फार छान आणि रुचकर लागते. याचे नुसते नाव जरी घेतले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. ही कोथिंबीर वडी विशेषतः उकडून आणि नंतर फ्राय करून खाण्यासाठी सर्व्ह केली जाते. हिची कुरकुरीत चव अनेकांना फार आवडते. आज आम्ही तुम्हाला न वाफवता आणि न तळता कोथिंबीर वादी कशी बनवायची याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. आजची ही कोथिंबीर वडीची रेसिपी थोडी हटके स्टाइलमध्ये असणार आहे. याची चव बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी असेल. तुमची कोथींबीर वडी परफेक्ट बनत नसेल तर आजची ही रेसिपी नक्की फॉलो करा.

साहित्य

  • एक कप बेसन (100 ग्रॅम)
  • 1/4 कप दही
  • 1 , 1/2 कप पाणी
  • मीठ आणि 1/4 चमचा हळद
  • एक चमचा तेल
  • 1/4 चमचा हिंग
  • एक चमचा तीळ
  • आलं
  • हिरवी मिरची
  • लसूण पेस्ट
  • 1 कप चिरलेली कोथिंबीर
Maharashtrian Snack Kothimbir Vadi Maharashtrian Snack kothimbir vadi made up of coriander leaves and gram flour kothimbir vadi stock pictures, royalty-free photos & images

कृती

  • कुरकुरीत आणि मऊ कोथिंबीर वडी तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात एक वाटी बेसन घ्या
  • यांनतर यात मीठ, हळद, पाणी, दही घाला आणि मिक्स करा
  • नंतर गॅसवर एक पॅन ठेवा आणि यात तेल टाका
  • मग यात हिंग, तीळ, आलं, लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि तयार केलेलं बेसनाचं मिश्रण टाका आणि नीट एकजीव करा
  • गुठळ्या होऊ नये आणि मिश्रण चिकटू नये यासाठी सतत याला ढवळत रहा
  • यानंतर यात चिरलेली कोथिंबीर घाला आणि सर्वकाही व्यवस्थित मिक्स करा
  • आता हे गरम असतानाच एका स्टीलच्या प्लेटमध्ये काढून नीट पसरवून घ्या
  • नंतर थंड झाल्यावर याचे काप करा
  • तयार काप पॅनवर तेल टाकून खमंग भाजून घ्या
  • अशाप्रकारे हटके स्टाइलमध्ये तुमच्या कोथिंबीर वड्या तयार होतील
 
View this post on Instagram

A post shared by @nehadeepakshah

ही रेसिपी @nehadeepakshah या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ही रेसिपी तुमचे वजन कमी करण्यात मदत करेल, असे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे.

Web Title: How to make tasty and crispyt kothimbir vadi without frying it558745

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2024 | 03:24 PM

Topics:  

  • kothimbir vadi

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

Mar 08, 2026 | 12:30 AM
30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार

30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार

Mar 07, 2026 | 10:07 PM
Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

Mar 07, 2026 | 09:47 PM
वाशिम जिल्ह्यात ध्यान क्रांतीची सुरुवात! शहरातील विविध भागांमध्ये निःशुल्क ध्यान सत्रांचे आयोजन

वाशिम जिल्ह्यात ध्यान क्रांतीची सुरुवात! शहरातील विविध भागांमध्ये निःशुल्क ध्यान सत्रांचे आयोजन

Mar 07, 2026 | 09:32 PM
IND Vs NZ: “…ती मॅच खेळण्यात मजा नाही”; Final आधी सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

IND Vs NZ: “…ती मॅच खेळण्यात मजा नाही”; Final आधी सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

Mar 07, 2026 | 09:25 PM
Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

Mar 07, 2026 | 09:04 PM
Buldhana News : आई-भावासमोरच घेतला गळफास! आईने हे धक्कादायक दृश्य पाहून फोडला हंबरडा

Buldhana News : आई-भावासमोरच घेतला गळफास! आईने हे धक्कादायक दृश्य पाहून फोडला हंबरडा

Mar 07, 2026 | 08:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.