• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Quick Recipe Make Healthy And Tasty Palak Kabab At Home

Quick Recipe: नाश्त्याची रंगत वाढावा! घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी पालक कबाब

पावसाळ्याच्या थंड वातावरणात नेहमीच काहीतरी नवीन आणि टेस्टी खाण्याची इच्छा होत असते. तसेच संध्याकाळ झाली की आपल्याला हलकी हलकी भूक लागू लागते. यांवर उपाय म्हणून आज आम्ही तुमच्यासोबत एक टेस्टी आणि झटपट अशी नाश्त्याची रेसिपी शेअर करत आहोत. ही रेसिपी चवीबरोबरच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 11, 2024 | 10:51 AM
Quick Recipe: नाश्त्याची रंगत वाढावा! घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी पालक कबाब
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सध्या पावसाळा ऋतू सुरु आहे. या ऋतूत नेहमीच काहीतरी चटपटीत आणि गरमा गरम खाण्याची इच्छा होत असते. त्यातही संध्याकाळ झाली की आपल्याला हलकी हलकी भूक लागायला सुरुवात होते. अशावेळी आता नवीन काय बनवावे? असा प्रश्न गृहिणींच्या मनात येत असतो. आजच अशाच संध्याकाळची रंगत द्विगुणित करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत एक झटपट आणि टेस्टी रेसिपी शेअर करत आहोत.

आजच्या आपल्या रेसिपीची नाव आहे पालक कबाब. हा पदार्थ तुम्ही अनेकदा हॉटेलमध्ये खाल्ला असावा मात्र तुम्ही हा पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने आणि काही मिनिटांतच घरीदेखील तयार करू शकता. चहासोबत तर हे कबाब फारच रुचकर लागतात. तसेच यात पालक असल्याकारणाने हे आरोग्यासाठीही फायद्याचे ठरतात. चला तर मग अशा टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि याची कृती जाणून घेऊयात.

हेदेखील वाचा – बाप्पाच्या प्रसादासाठी वाटीभर रव्यापासून बनवा मऊसूत गोड बर्फी, जाणून घ्या सोपी रेसिपी

साहित्य

  • पालक
  • कोथिंबीर
  • बेसन
  • दही
  • काजू
  • जिरे पावडर
  • ओवा
  • हिंग
  • तेल
  • मीठ
हेदेखील वाचा – गौरीगणपतीला नैवेद्यासाठी आवर्जून बनवा भोपळ्याची चटपटीत भाजी, नोट करा विदर्भ स्टाईल रेसिपी

कृती

  • पालक कबाब बनवण्यासाठी सर्वप्रथम भाजेलेले काजू भाजून कापून एका बाऊलमध्ये घ्या
  • मग यात जिरे पावडर, हिंग आणि कोथिंबीर टाकून मिक्स करा
  • यानंतर आता गॅसवर एक पॅन ठेवा आणि यात तेल टाका
  • तेल गरम झाले की यात हिंग, जिरे आणि ओवा टाका आणि परतून घ्या
  • नंतर यात चिरलेले पालक टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्या
  • पालक शिजल्यानंतर एका ब्लाऊलमध्ये काढून घ्या
  • आता पालकमध्ये दोन चमचे दही, बेसन आणि चवीनुसार मीठ टाका आणि मिक्स करा
  • नंतर यातील थोडे मिश्रण हातावर घेऊन याचा गोळा बनवा. हे आता हाताने हलके दावा आणि त्यात मधोमध तयार केलेले स्टफिंग ठेवा
  • यानंतर पुन्हा याचा एक गोळा तयार करा आणि याला थोडे दाबून कबाबप्रमाणे आकरा द्या
  • कबाब खूप जास्त चपटे करू नका, अन्यथा त्यातील स्टफिंग बाहेर निघेल
  • यानंतर पुन्हा गॅसवर एक पॅन ठेऊन त्यात तेल टाका
  • मग तयार कबाब एक एक करून पॅनवर ठेवा आणि यांना फ्राय करून घ्या
  • दोन्ही बाजूंनी छान शिजल्यानंतर यांना एका प्लेटीमध्ये काढा
  • हे कबाब तुम्ही सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता

Web Title: Quick recipe make healthy and tasty palak kabab at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2024 | 10:46 AM

Topics:  

  • food recipe

संबंधित बातम्या

संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा सफरचंद दही पॅनकेक्स, हेल्दी पदार्थाच्या सेवनामुळे पोट राहील दीर्घकाळ भरलेले
1

संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा सफरचंद दही पॅनकेक्स, हेल्दी पदार्थाच्या सेवनामुळे पोट राहील दीर्घकाळ भरलेले

Recipe : स्ट्रीट स्टाईल क्रिमी, टेस्टी ‘मलाई चाप’ घरी कसा बनवायचा? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा अन् सर्वांची मने जिंका
2

Recipe : स्ट्रीट स्टाईल क्रिमी, टेस्टी ‘मलाई चाप’ घरी कसा बनवायचा? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा अन् सर्वांची मने जिंका

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी बनवा रवा-दह्याचा चिल्ला, आरोग्यासाठीच नाहीतर चवीला सुद्धा लागेल चविष्ट
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी बनवा रवा-दह्याचा चिल्ला, आरोग्यासाठीच नाहीतर चवीला सुद्धा लागेल चविष्ट

साखरेचा वापर न करता नैवेद्यासाठी बनवा घट्टसर शेवयांची खीर, गुळामुळे वाढेल पदार्थाची खमंग चव
4

साखरेचा वापर न करता नैवेद्यासाठी बनवा घट्टसर शेवयांची खीर, गुळामुळे वाढेल पदार्थाची खमंग चव

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Rang Panchami 2026: कधी आहे रंगपंचमी, रंगपंचमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Rang Panchami 2026: कधी आहे रंगपंचमी, रंगपंचमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Mar 08, 2026 | 07:05 AM
Proofreading Day: तुमच्या एका चुकीमुळे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो; जाणून घ्या राष्ट्रीय प्रूफरीडिंग दिन का आहे महत्त्वाचा?

Proofreading Day: तुमच्या एका चुकीमुळे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो; जाणून घ्या राष्ट्रीय प्रूफरीडिंग दिन का आहे महत्त्वाचा?

Mar 08, 2026 | 06:30 AM
Maruti Fronx की Tata Nexon? कोणत्या कारचा EMI तुमच्या खिशाला परवडणार? जाणून घ्या सोपा हिशोब

Maruti Fronx की Tata Nexon? कोणत्या कारचा EMI तुमच्या खिशाला परवडणार? जाणून घ्या सोपा हिशोब

Mar 08, 2026 | 06:15 AM
Womens Day 2026: स्त्री तुझा गौरव अन् ‘स्त्रीत्वाचा’ उत्सव; महिला दिनानिमित्त वाचा ‘या’ खास दिवसाचा इतिहास आणि महत्व

Womens Day 2026: स्त्री तुझा गौरव अन् ‘स्त्रीत्वाचा’ उत्सव; महिला दिनानिमित्त वाचा ‘या’ खास दिवसाचा इतिहास आणि महत्व

Mar 08, 2026 | 05:30 AM
तू आदिशक्ती तूच महाशक्ती वरदायिनी…! महिला दिनानानिमित्त पाठवा खास मराठमोळ्या सुंदर शुभेच्छा

तू आदिशक्ती तूच महाशक्ती वरदायिनी…! महिला दिनानानिमित्त पाठवा खास मराठमोळ्या सुंदर शुभेच्छा

Mar 08, 2026 | 05:30 AM
एसआर शाळा ठरली १४ पारितोषिकांची मानकरी! राज्यस्तरीय परीक्षेसाठी विविध विषयांकरिता ४३ विद्यार्थ्यांची निवड

एसआर शाळा ठरली १४ पारितोषिकांची मानकरी! राज्यस्तरीय परीक्षेसाठी विविध विषयांकरिता ४३ विद्यार्थ्यांची निवड

Mar 08, 2026 | 04:15 AM
मोठी बातमी! जुन्नरमधून 20 बिबट्यांची पाठवणी; ‘वनतारा’ केंद्रात स्थलांतर केले जाणार

मोठी बातमी! जुन्नरमधून 20 बिबट्यांची पाठवणी; ‘वनतारा’ केंद्रात स्थलांतर केले जाणार

Mar 08, 2026 | 02:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.