कोथिंबीर वडी
महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीमधील एक लोकप्रिय आणि चविष्ट पदार्थ म्हणजे कोथिंबीर वडी! कोथिंबीर वडी लहानांचीच नाही तर मोठ्यांचीही फेव्हरेट आहे. सध्या हिवाळा ऋतू सुरु आहे. या ऋतूत भरपूर भाजीपाला स्वस्त दरात बाजारात विक्रीसाठी येत असतो. अशात तुम्ही या ऋतूत रात्रीच्या जेवणात कोथिंबीर वडीचा बेत आखू शकता. कोथिंबीर, मसाले आणि बेसनाचा वापर करून हा पदार्थ तयार केला जातो. मुख्य म्हणजे, याला बनवणे फार सोपे आहे. तुम्ही अगदी काही कमी वेळेत आणि काही निवडक साहित्यांचा वापर करून हा पदार्थ तयार करू शकता.
अनेक लोकांना पारंपारिक पद्धतीने घरी कोथिंबीर वडी कशी तयार करायची ते माहित नसते. बऱ्याचदा घरी तयार केलेल्या कोथिंबीर वडीची चव हवी तशी येत नाही. तुमच्यासोबतही असे काही होत असेल तर आजची ही रेसिपी तुमच्या फायद्याची ठरेल. या रेसिपीच्या मदतीने तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने परफेक्ट कोथिंबीर वडी तयार करू शकता. कोथिंबीरमध्ये अनेक पौष्टीक घटक आढळतात, जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हिवाळ्याच्या थंड वातावरणात नाश्त्याला बनवा गरमा गरम कोबीचा पराठा, पौष्टिक अन् स्वादिष्ट रेसिपी!
साहित्य
चहासोबत खाल्ली जाणारी खारी आता घरीच बनवा, झटपट नोट करा रेसिपी
कृती