Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Foods For Mental Health: मूड सुधारण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर; मानसिक आरोग्यही राहील उत्तम

Healthy Food For Better Mood: आजच्या ताणतणावपूर्ण जीवनशैलीमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून, चिंता, चिडचिड आणि मूड खराब होण्याच्या समस्या वाढत आहेत. परंतु, काही आणि पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास तणाव कमी होतो आणि हॅप्पी हार्मोन्स वाढतात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 11, 2026 | 06:48 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • चिडचिड,अस्वस्थता आणि मूड खराब
  • ‘हे’ ७ पदार्थ ठरतील फायदेशीर
  • मानसिक आरोग्यही राहील उत्तम
आजच्या धावपळीच्या जीवनात कामाचा ताण, वाढत्या जबाबदाऱ्या आणि सततची धकाधकीची जीवनशैली याचा परिणाम केवळ शारीरिक आरोग्यावरच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही होत आहे. अनेकांना चिडचिड, अस्वस्थता, चिंता आणि मूड खराब होण्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशा वेळी औषधांपेक्षा योग्य आहार मोठी भूमिका बजावू शकतो. काही नैसर्गिक आणि पौष्टिक पदार्थ मेंदूचे कार्य सुधारण्यास, तणाव कमी करण्यास आणि हॅप्पी हार्मोन्सचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात. तज्ज्ञांच्या मते, रोजच्या आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश केल्यास मानसिक आरोग्य अधिक चांगले राहू शकते.

Oily Skin: ऑयली स्किनला म्हणा बाय-बाय! महागडे स्किनकेअर नको, फक्त करा ‘हा’ घरगुती उपाय

दही

दही हे प्रोबायोटिक्सने समृद्ध असते. ते आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि मानसिक स्वास्थ्यालाही सकारात्मक पाठबळ देते. नियमित दही खाल्ल्याने चिंता वाढवणाऱ्या हानिकारक जीवाणूंचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळू शकते.

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी आणि इतर पालेभाज्यांमध्ये मॅग्नेशियम, फायबर आणि बी जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. हे घटक तणाव नियंत्रित ठेवण्यास आणि शरीराला दिवसभर ऊर्जावान ठेवण्यास मदत करतात.

बदाम आणि अक्रोड

बदामातील मॅग्नेशियम आणि अक्रोडातील ओमेगा-३ फॅटी अॅसिड मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. यामुळे सेरोटोनिनचे प्रमाण संतुलित राहते आणि मूड सुधारण्यास मदत होते.

हळद

हळदीतील कर्क्युमिन हा घटक शरीरातील सूज आणि तणावाशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत करतो. काळी मिरीसोबत हळदीचे सेवन केल्यास त्याचे फायदे अधिक वाढतात.

आवळा

व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण असलेला आवळा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यात मदत करतो. त्यामुळे शरीरासह मनही अधिक ताजेतवाने राहते.

मूग डाळ

मूग डाळीत ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो अॅसिड असते, जे सेरोटोनिन तयार होण्यास मदत करते. त्यामुळे मूगाच्या डाळीचे सेवन केल्याने मन शांत राहण्यास मदत होते.

केळी, संत्री आणि पेरू

ही फळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवतात आणि शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे पुरवतात. त्यामुळे ऊर्जा वाढते आणि मूडही चांगला राहतो.

मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी केवळ व्यायाम आणि झोपच नव्हे, तर संतुलित आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. दही, पालेभाज्या, सुका मेवा, हळद, आवळा, मूग डाळ आणि फळे यांसारखे पदार्थ रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास तणाव कमी होण्यास, मन प्रसन्न राहण्यास आणि एकूणच जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Women’s Health: वयाच्या 35 शी नंतर महिलांनी आहारात समाविष्ट करावेत ‘हे’ सुपरफूड्स; आरोग्य राहील तंदुरुस्त

Web Title: Foods for mental health stress relief happy hormones mood boosting diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 06:48 PM

Topics:  

  • Healthy Foods
  • healthyfood
  • mental health
  • mental stress

संबंधित बातम्या

भारताच्या तरुणांमध्ये वाढतोय मानसिक तणाव? 49.5% जण स्वतःच सामना करतात, फक्त 9.2% घेतात प्रोफेशनल मदत; ‘एमपॉवर 2026’ सर्वेक्षणातील
1

भारताच्या तरुणांमध्ये वाढतोय मानसिक तणाव? 49.5% जण स्वतःच सामना करतात, फक्त 9.2% घेतात प्रोफेशनल मदत; ‘एमपॉवर 2026’ सर्वेक्षणातील

Mental Health: यशाच्या शर्यतीत मानसिक आरोग्य धोक्यात? सततच्या दबावामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या
2

Mental Health: यशाच्या शर्यतीत मानसिक आरोग्य धोक्यात? सततच्या दबावामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश
3

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.