• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Ganesh Chaturthi Make Special Gulkand Modak For Ganpati

गणेश चतुर्थीसाठी करा खास ‘गुलकंद मोदक’, चव घ्याल तर नेहमीच कराल

गणपती बाप्पाच्या नैवेद्याच्या थाळीमध्ये जर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक बनवायचे असतील तर गुलकंद मोदक नक्की बनवून पहा. हे मोदक चवीला सुद्धा खूप छान लागतात. तसेच तुम्ही घरी आलेल्या पाहुण्याना गुलकंदापासून बनवलेले मोदक खायला देऊ शकता. गुलकंद चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया गुलकंद मोदक बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 05, 2024 | 03:37 PM
कमीत कमी वेळात तयार होणारे गुलकंद मोदक

कमीत कमी वेळात तयार होणारे गुलकंद मोदक

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गणपती बाप्पाला मोदक आवडतात, असे मानले जाते. बाप्पाच्या नैवेद्याच्या थाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोदक ठेवले जातात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे मोदक म्हणजे उकडीचे मोदक. उकडीचे मोदक बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो पण हेच मोदक चवीला खूप सुंदर लागतात. मोदक बनवताना अनेकांच्या काळ्या तुटतात. तसेच तुम्ही उकडीच्या मोदकांसोबतच पुरणाचे मोदक, माव्याचे मोदक, साखरेचे मोदक, केशर मोदक इत्यादी अनेक प्रकारचे मोदक तुम्ही बनवू शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गुलकंदाचे मोदक कसे बनवायचे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. गुलकंदमध्ये मधाचा गोडवा असल्यामुळे चवीला गुलकंद खूप छान लागते. गुलकंद खाल्ल्याने आरोग्याला सुद्धा फायदे होतात. काहींना गुलकंद दुधातून खायला आवडतो तर काहींना नुसताच गुलकंद खायला आवडतो. कमीत कमी वेळात तयार होणारे गुलकंद मोदक नक्की बनवून पहा.

साहित्य:

  • गुलकंद
  • खवा
  • काजू बदामाचे तुकडे
  • डेसिकेटेड कोकोनट
  • गुलाब सिरप
हे देखील वाचा: बाप्पाच्या प्रसादासाठी १० मिनिटांमध्ये अशा पद्धतीने बनवा सुंठवडा, चवीला लागेल सुंदर

कृती:

  • गुलकंद मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पण गरम झाल्यानंतर त्यात किसलेला खावा टाकून मिक्स करून घ्या.
  • खवा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यात पिठीसाखर टाकून मिक्स करून घ्या.
  • साखर व्यवस्थित विरघळल्यानंतर त्यात गुलकंद आणि काजू बदामाचे बारीक केलेले तुकडे , डेसिकेटेड कोकोनट टाकून मिक्स करा.
  • खवा घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून त्यात गुलाबाचे सिरप टाकून मिक्स करा.
  • मिश्रण थंड झाल्यानंतर मोदकाच्या साच्यामधून तुम्हाला हवे त्या आकाराचे मोदक बनवा.
  • तयार आहेत गुलकंद मोदक. मोदक सर्व्ह करताना वरून काजू, बदाम आणि पिस्ताचे तुकडे टाकून सर्व्ह करा.

Web Title: Ganesh chaturthi make special gulkand modak for ganpati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2024 | 03:37 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganpati festival 2024
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Raigad : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुगवलीच्या स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
1

Raigad : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुगवलीच्या स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Makar Sankranti 2025: मकर संक्रांत सण का साजरा केली जाते? जाणून घ्या यामागील भौगोलिक आख्यायिका
2

Makar Sankranti 2025: मकर संक्रांत सण का साजरा केली जाते? जाणून घ्या यामागील भौगोलिक आख्यायिका

Bhogi 2026: भोगी सण कधी आहे? महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये साजरा करण्यामागील परंपरा जाणून घ्या
3

Bhogi 2026: भोगी सण कधी आहे? महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये साजरा करण्यामागील परंपरा जाणून घ्या

Pradosh vrat: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय
4

Pradosh vrat: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Jalna Crime: जालन्यात हुंडा छळाचा बळी; 23 वर्षीय विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या, पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा

Jalna Crime: जालन्यात हुंडा छळाचा बळी; 23 वर्षीय विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या, पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा

Jan 07, 2026 | 02:12 PM
CES 2026: Motorola ची मोठी झेप! पहिल्यांदाच सादर केला फोल्डेबल 5G फोन, स्मार्ट AI फीचर्स आणि तगड्या स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज…

CES 2026: Motorola ची मोठी झेप! पहिल्यांदाच सादर केला फोल्डेबल 5G फोन, स्मार्ट AI फीचर्स आणि तगड्या स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज…

Jan 07, 2026 | 02:08 PM
“… हा गैरसमज दूर होतोय”; Chiplun मधील कृषीप्रदर्शनाला मिळतोय उदंड प्रतिसाद

“… हा गैरसमज दूर होतोय”; Chiplun मधील कृषीप्रदर्शनाला मिळतोय उदंड प्रतिसाद

Jan 07, 2026 | 02:07 PM
Hingoli Zilla Parishad Election: उमेदवाराचा पराभव करा अन ७१ लाख जिंका…; संतोष बांगरांचे ओपन चॅलेंज

Hingoli Zilla Parishad Election: उमेदवाराचा पराभव करा अन ७१ लाख जिंका…; संतोष बांगरांचे ओपन चॅलेंज

Jan 07, 2026 | 02:01 PM
Services Sector Employment: सेवा क्षेत्र मंदावल्याने रोजगारावर वाढला दबाव! नोव्हेंबरपासून झपाट्याने मंदी सुरू 

Services Sector Employment: सेवा क्षेत्र मंदावल्याने रोजगारावर वाढला दबाव! नोव्हेंबरपासून झपाट्याने मंदी सुरू 

Jan 07, 2026 | 01:59 PM
२४ व्या पुणे इंटरनॅशन फिल्म फेस्टिवलमध्ये ‘माया’ची निवड, मुक्ता बर्वेसाठी खास ठरलं २०२६ वर्ष!

२४ व्या पुणे इंटरनॅशन फिल्म फेस्टिवलमध्ये ‘माया’ची निवड, मुक्ता बर्वेसाठी खास ठरलं २०२६ वर्ष!

Jan 07, 2026 | 01:56 PM
Italy Election’s: इटलीत राजकीय भूकंप! पंतप्रधान मेलोनी बदलणार 80 वर्षांची परंपरा; 53% जनतेचा विरोध असतानाही ‘हा’ आहे मास्टर प्लॅन

Italy Election’s: इटलीत राजकीय भूकंप! पंतप्रधान मेलोनी बदलणार 80 वर्षांची परंपरा; 53% जनतेचा विरोध असतानाही ‘हा’ आहे मास्टर प्लॅन

Jan 07, 2026 | 01:52 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Jan 07, 2026 | 01:23 PM
Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Jan 07, 2026 | 01:20 PM
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM
Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Jan 06, 2026 | 07:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.