रोजच्या आहारात फळांचे सेवन केल्याने शरीराला आरोग्यदायी फायदे होतात.उन्हाळा किंवा इतर ऋतूंमध्ये शरीराला पाण्याची आवश्यकता असते. फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळांचे सेवन केले जाते. इतर फळांप्रमाणे सध्या बाजारात ॲव्होकॅडो (Avocado)हे विदेशी फळ देखील मिळते. या फळाची किंमत जास्त असली तरी अनेक लोक याचे सेवन करतात. सुपरफूड म्हणून ओळखले जाणारे ॲव्होकॅडो हल्ली अनेकांच्या आहाराचा भाग बनला आहे. ॲव्होकॅडो हे फळ रोज खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होऊन शरीराला आरोग्यदायी फायदे होतात. यामुळे शरीरात जमलेले वाईट पदार्थ आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. आज आम्ही तुम्हाला बाजारात मिळणारे सगळ्यात महागडे फळ ॲव्होकॅडो घरच्या घरी कश्या पद्धतीने पिकवायचे याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य: istock)
घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये ॲव्होकॅडो पिकवण्याची पद्धत:
[read_also content=”१० मिनिटांमध्ये क्रीम न वापरता घरच्या घरी बनवा दाटसर रबडी https://www.navarashtra.com/lifestyle/make-rabdi-quickly-at-home-542265.html”]