भारत, अमेरिका की जपान...; चीनच्या लष्करातील नव्या आधुनिक शस्त्रांचा धोका सर्वाधिक कोणाला? जाणून घ्या सविस्तर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
China News in Marathi : बीजिंग: नुकतेच ३ सप्टेंबर २०२५ रोजी चीनने भव्य विजय परेडचे आयोजन केले होते. दुसऱ्या महायुद्धातील चीनच्या जपानवरील विजयाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त बीजिंगणमध्ये या परेडचे आयोजन केले होते. या परडेसाठी जगभरातील २५ देशांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले होते. या परेडमध्ये उत्तर कोरियाचे किम जोंग उन, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि चीनचे शी जिनपिंग तिकडी एकत्र आली होती. मात्र या तिकडीने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे.
दरम्यान या परेडमध्ये चीनने आपल्या आधुनिक शस्त्रांचे प्रदर्शने केले. यावेळी दोन अत्याधुनिक लष्करी विमाने अधिकृतपणे ताफ्तात सामीलही करण्यात आली. ही परेड आतापर्यंतची सर्वात मोठी परेड मानली जात आहे. पण सध्या प्रश्न पडला आहे की, याचा सर्वात जास्त धोका कोणत्या देशांना आहे. चीन यातून नेमकं काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी आपण चीनने कोणती शस्त्रे प्रदर्शित केली हे जाणून घेऊ.
‘आम्ही धमक्यांना घाबरत नाही…; विक्ट्री डे परेडमध्ये जागतिक नेत्यांसमोर चीनचे लष्करी ताकदीचे प्रदर्शन
आता आपण नेमका कोणत्या देशांना याचा धोका आहे हे जाणून घेऊयात
अमेरिका
भारत