कल्याणमध्ये ओबीसी समाजाकडून साखळी उपोषण सुरू असून मराठा आरक्षणासंदर्भातील नव्या जीआरला प्रचंड विरोध केला जात आहे. ओबीसी समाजाचा ठाम पवित्रा आहे की, मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देऊ नये तसेच कुणबी प्रमाणपत्रही मान्य नाही. या निर्णयाविरोधात उपोषणकर्त्यांनी सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, राज्यभरात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.