• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Health Tips Does Wisdom Teeth Increase Intelligence What Do Experts Say

Health Tips : अक्कलदाढ आल्याने अक्कल वाढते का ? काय सांगतात तज्ज्ञ ?

अक्कलदाढ आल्याने खरंच बुद्धीमत्ता वाढते का ? याबाबत काय म्हणतात तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 08, 2025 | 02:05 PM
Health Tips : अक्कलदाढ आल्याने अक्कल वाढते का ? काय सांगतात तज्ज्ञ ?
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अक्कलदाढ आल्याने अक्कल वाढते का ?
  • अक्कलदाढ येताना वेदना का होतात ?
  • काय सांगतात तज्ज्ञ ?
“दातांचं दुखणं नको रे बाबा”, असं अनेकजण म्हणतात. साधारणत: वयाच्या 17 ते 25 या वयोगटात अक्कलदाढ यायला लागते. इतर दातांच्या तुलनेत ही उशारीने म्हणजे तारुण्यात येते. त्यामुळे पुर्वीच्या काळी याला अक्कलदाढ म्हणायचे. अक्कलदाढ म्हणजे तोंडाच्या सर्वात मागील बाजूला म्हणजे हिरड्यांवर आलेली दाढ. या दाढांना इंग्रजीत Wisdom Teeth असे म्हणतात, कारण त्या इतर दातांपेक्षा उशिरा, म्हणजे वयाने “मोठे” झाल्यावर येतात. या अक्कलदाढेबाबत सर्वासाधारण असा गैरसमज आहे की, अक्कल दाढ आणि बुद्धीमत्तेचा संबंध आहे. अक्कलदाढ आल्याने अक्कल म्हणजे बुद्धीमत्ता वाढते. मात्र तज्ज्ञांच्या मते हा फक्त एक गैरसमज आहे. अक्कलदाढ फक्त तारुण्यात येते एवढंच काय ते खरं. बाकी अक्कलदाढ आल्याने अक्कल वाढते हा गैरसमज आहे आणि यात कोणतंही तथ्य़ नाही.

अक्कलदाढ येताना शारिरीक काय बदल होतात ?

अक्कलदाढ सहसा 17 ते 25 वर्षांच्या दरम्यान येते. काहींमध्ये ती 30 वर्षांनंतरही येऊ शकते तर काही लोकांच्या आयुष्यात कधीच येत नाही – हे दोन्ही प्रकार पूर्णपणे सामान्य आहेत. अक्कलदाढ येताना काही दिवस हलका-फुलका त्रास जाणवू शकतो. जसं की, हिरड्यांना सूज येणे, जबडा उघडताना त्रास होणं असं त्रास होतात. मात्र जर हिरड्यांच्या जवळ पुरेशी जागा असेल किंवा तर कोणताही त्रास होत नाही. मात्र दाढ यायला पुरेशी जागा नसेल तर हीच अक्कलदाढ खूप त्रास देखील देते. जसं की, खाण्यात त्रास,तोंडाच्या मागे दाब जाणवणं आणि डोकेदुखी किंवा कानाजवळ दुखणं असा त्रास होतो. अक्कलदाढ जर व्य़वस्थित आली नाही तर, हिरड्याखाली अडकून इन्फेक्शन, पॉकेट्स तयार होणे, वास येणे, किंवा शेजारच्या दाढेला नुकसान करु शकते.

अन्नपदार्थांचे कण अडकून दातांमध्ये ठणके मारतात? दातांचे आरोग्य सुधरण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, दातांमधील जंतू जातील मरून

अक्कल दाढ येताना वेदना का होतात ?

प्रत्येकाची शरीरयष्टी आणि रोगप्रतिकारशक्ती वेगवेगळी असते. अलिकडच्या काळात पुर्वीसारखा सकस आहारा राहिला नाही. धावपळीच्या जगात फास्टफूडवर जास्त भर दिला जातो त्यामुळे दातांना पाहिजे तसं पोषण मिळत नाही. म्हणूनच कमकुवत रोगप्रतिकारकशक्ती असल्यामुळे अक्कलदाढ येताना खुप त्रास होतो. ही दाढ जर वाकडी तिकडी येत असेल तर हिरड्या सुजणं थंड किंवा गरम काही खाताना दुखणं थोडक्यात काय दात अतिशय संवेदनशील होतात. त्यामुळे अक्कलदाढ येताना जर तुम्हालाही दुखत असेल तर हे दुखणं अंगावर काढू नका, वेळीच डेन्टिस्टचा सल्ला घ्या असं कायमच आरोग्यतज्ज्ञाकडून सांगितलं जातं.

तंबाखू- गुटखा खाऊन सडलेले दात पांढरेशुभ्र करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक पदार्थांचा करा वापर, १० रुपयांमध्ये होतील चमकदार दात

💡

Frequently Asked Questions

  • Que: अक्कलदाढ म्हणजे नेमकी काय?

    Ans: अक्कलदाढ ही तोंडाच्या मागच्या भागातील तिसरी व शेवटची दाढ असते. एकूण चार अक्कलदाढा येऊ शकतात – वरच्या दोन्ही बाजूंना आणि खालच्या दोन्ही बाजूंना.

  • Que: अक्कलदाढ साधारणपणे कोणत्या वयात येते?

    Ans: ही दाढ बहुतेक लोकांमध्ये १७ ते २५ वर्षांच्या दरम्यान येते. काहींमध्ये उशिरा, म्हणजे ३० वर्षांनंतर येऊ शकते, तर काहींमध्ये ती कधीच येत नाही.

  • Que: अक्कलदाढ येताना वेदना का होतात?

    Ans: जेव्हा दाढ उगवायला जागा कमी असते किंवा ती आडवी/वाकडी वाढते, तेव्हा हिरड्यांवर दाब येतो, सूज होते आणि त्यामुळे वेदना जाणवतात.

Web Title: Health tips does wisdom teeth increase intelligence what do experts say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 02:05 PM

Topics:  

  • teeth problems
  • teeth tips

संबंधित बातम्या

अन्नपदार्थांचे कण अडकून दातांमध्ये ठणके मारतात? दातांचे आरोग्य सुधरण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, दातांमधील जंतू जातील मरून
1

अन्नपदार्थांचे कण अडकून दातांमध्ये ठणके मारतात? दातांचे आरोग्य सुधरण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, दातांमधील जंतू जातील मरून

तंबाखू- गुटखा खाऊन सडलेले दात पांढरेशुभ्र करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक पदार्थांचा करा वापर, १० रुपयांमध्ये होतील चमकदार दात
2

तंबाखू- गुटखा खाऊन सडलेले दात पांढरेशुभ्र करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक पदार्थांचा करा वापर, १० रुपयांमध्ये होतील चमकदार दात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नगरपरिषद निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला; पंढरपुरमधील उमेदवारांची धाकधूक वाढली

नगरपरिषद निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला; पंढरपुरमधील उमेदवारांची धाकधूक वाढली

Dec 08, 2025 | 02:05 PM
Health Tips : अक्कलदाढ आल्याने अक्कल वाढते का ? काय सांगतात तज्ज्ञ ?

Health Tips : अक्कलदाढ आल्याने अक्कल वाढते का ? काय सांगतात तज्ज्ञ ?

Dec 08, 2025 | 02:05 PM
Flipkart-Amazon Sale 2025: ही संधी चुकली तर पश्चाताप कराल! Smart TV च्या खरेदीवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध, मोठ्या ब्रँड्सचा समावेश

Flipkart-Amazon Sale 2025: ही संधी चुकली तर पश्चाताप कराल! Smart TV च्या खरेदीवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध, मोठ्या ब्रँड्सचा समावेश

Dec 08, 2025 | 02:04 PM
Gadchiroli Crime: राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचा भीषण अपघातात मृत्यू; गडचिरोली येथील घटना

Gadchiroli Crime: राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचा भीषण अपघातात मृत्यू; गडचिरोली येथील घटना

Dec 08, 2025 | 02:01 PM
२०२५ मध्ये गुगलवर सार्वधिक लोकप्रिय ठरलेले आणि सतत सर्च करण्यात आलेले घरगुती उपाय, त्वचा राहील तरुण

२०२५ मध्ये गुगलवर सार्वधिक लोकप्रिय ठरलेले आणि सतत सर्च करण्यात आलेले घरगुती उपाय, त्वचा राहील तरुण

Dec 08, 2025 | 01:59 PM
प्रथमेश परबचा जबरदस्त कमबॅक! ‘गोट्या गँगस्टर’ मध्ये साकारणार अनोखी भूमिका, चित्रपटाचा टीझर लाँच

प्रथमेश परबचा जबरदस्त कमबॅक! ‘गोट्या गँगस्टर’ मध्ये साकारणार अनोखी भूमिका, चित्रपटाचा टीझर लाँच

Dec 08, 2025 | 01:58 PM
‘हमासला दहशतवादी घोषित करा’ ; LeT चा हवाला देत इस्रायलची भारताकडे मागणी, प्रकरण काय? 

‘हमासला दहशतवादी घोषित करा’ ; LeT चा हवाला देत इस्रायलची भारताकडे मागणी, प्रकरण काय? 

Dec 08, 2025 | 01:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur Mahayuti Corporation Elections : कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार

Kolhapur Mahayuti Corporation Elections : कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार

Dec 07, 2025 | 08:14 PM
Panvel : समस्यांवर घरत यांची प्रभावी कामगिरी; प्रभागातील मतदारांचा उमेदवारीसाठी आग्रह

Panvel : समस्यांवर घरत यांची प्रभावी कामगिरी; प्रभागातील मतदारांचा उमेदवारीसाठी आग्रह

Dec 07, 2025 | 07:54 PM
Gondia : गोंदिया जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मोठा प्रतिसाद

Gondia : गोंदिया जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मोठा प्रतिसाद

Dec 07, 2025 | 07:46 PM
Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई

Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई

Dec 07, 2025 | 06:42 PM
Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार

Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार

Dec 07, 2025 | 06:32 PM
दिपाली पाटील आत्महत्या प्रकरण! दिपालीनंतर संदीपही लॉजमध्ये गेला, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

दिपाली पाटील आत्महत्या प्रकरण! दिपालीनंतर संदीपही लॉजमध्ये गेला, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

Dec 07, 2025 | 06:18 PM
Raigad : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पायी दिंडीची तयारी

Raigad : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पायी दिंडीची तयारी

Dec 07, 2025 | 12:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.