(फोटो सौजन्य - iStock)
वेगाने वजन कमी करण्याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे धावणे. शरीरातील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी चालणे आणि धावणे या गोष्टींचा नित्यक्रमात समावेश करण्याचा सल्लाही आरोग्य तज्ज्ञ देतात. पण धावणे हा दैनंदिन नियम बनवताना, किती धावायचे हेदेखील जाणून घेतले पाहिजे. कारण काही वेळा चुकीच्या मार्गाने धावल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.
तुम्ही रोज किती किलोमीटर धावलात तर तुमचे 1 किलो वजन कमी होऊ शकते याबाबत आम्ही तुम्हाला या लेखातून माहिती देत आहोत. आरोग्यतज्ज्ञांच्या मते नक्की हे कशा पद्धतीने काम करते याबाबत जाणून घ्या. (फोटो सौजन्य – iStock)
हेदेखील वाचा – रोगप्रतिकारशक्ती निरोगी राहण्यासाठी ‘या’ सवयींमध्ये करा बदल
काय सांगतात तज्ज्ञ
वजन कमी करण्यासाठी (फोटो सौजन्य – iStock)
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की 1 किलो वजन कमी करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला सुमारे 7,000 कॅलरीज बर्न करणे आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, 70 किलो वजनाची व्यक्ती एक किलोमीटर चालल्यावर 28 ते 35 कॅलरीज बर्न करते.
अशा परिस्थितीत शरीरातील एक किलो चरबी जाळण्यासाठी त्या व्यक्तीला सुमारे 7,000 कॅलरीज बर्न कराव्या लागतील. त्यासाठी दररोज 200 ते 250 किलोमीटर चालावे लागेल, जे रोज करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला दुसरी पद्धत अवलंबावी लागेल ज्याबद्दल आम्ही तुम्हाला येथे सांगत आहोत.
1 किलो कमी वजनासाठी काय करावे
धावताना घ्यायची काळजी
काय काळजी घ्यावी (फोटो सौजन्य – iStock)