साबुदाणे खाण्याऐवजी बनवून पहा चविष्ट भगर पुलाव
देशभरात सगळीकडे नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महिला उपवास करतात. तसेच घरोघरी देवीची आगमन होते. देवीच्या आगमन सोहळ्यानंतर नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा करून नैवेद्या दाखवला जातो. नैवेद्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकारचे पदार्थ बनवले जातात. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महिला, मुलींसह पुरुष सुद्धा उपवास करतात. उपवासाच्या नऊ दिवसांमध्ये नेमके काय काय पदार्थ बनवावे, असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. उपवासाच्या दिवसांमध्ये महिला साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी, साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याचे पराठे इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा निर्माण होते. अशावेळी तुम्ही भगरेचा पुलाव बनवू शकता. हा पुलाव बनवण्यासाठी कमीत कमी वेळ लागतो. चला तर जाणून घेऊया भगरेचा पुलाव बनवण्याची कृती.
हे देखील वाचा: लहान मुलांसाठी २० मिनिटांमध्ये बनवा खमंग पौष्टिक फुटाणे, सर्दीसाठी ठरतील उपयुक्त