पितृपक्षाच्या नैदेद्यात भाजणीचे वडे खुसखुशीत होण्यासाठी 'या' सोप्या टिप्स
पितृ पक्ष सुरुवात झाल्यानंतर अनेक घरांमध्ये म्हाळ आणि श्राद्ध केले जाते. पितृ पक्षांमध्ये हे विधी प्रामुख्याने केले जाते. या दिवशी वेगवेगळे नैवेद्याचे पदार्थ बनवले जातात. त्यात प्रामुख्याने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे भाजणीचे वडे. भाजणीचे वडे घरी कोणता कार्यक्रम असल्यानंतर सुद्धा बनवले जातात. या दिवसांमध्ये घरोघरी पितरांची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो. देवाघरी गेलेल्या व्यक्तींना आवडणारे सर्व पदार्थ या दिवशी बनवले जातात. या नैवेद्याच्या जेवणात पुरी भाजी, खीर, मिक्स भाज्या इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण घरी भाजणीचे वडे बनवल्यानंतर काहीवेळा जाड होतात, तर काहीवेळा वड्याना नीट चव लागत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला भाजणीचे वडे चविष्ट आणि मऊसूत होण्यासाठी कोणत्या टिप्स वापराव्यात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
हे देखील वाचा: Pitru Paksha 2024: श्राद्धाच्या जेवणात आवर्जून बनवा ‘उडीद डाळ वडा’, जाणून घ्या रेसिपी
हे देखील वाचा: Pitru Paksha Recipe: पितृ पक्षात पितरांच्या नैवेद्यासाठी बनवा काकडीचा रायता, वाचा सोपी रेसिपी