हिंदू धर्मात पितृ पक्षाला फार महत्त्व आहे. यंदा तृपक्ष 17 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. तसेच याचा समारोप 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. असे म्हणतात की, पितृपक्षात आपले पितर पृथ्वीवर येऊन आपल्याला आशीर्वाद देतात आणि यावेळी त्यांना प्रसन्न करण्यासाठी लोक तर्पण, पिंडदान आणि ब्राह्मण भोजन करतात. यावेळी अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले जातात.
पितृपक्षात अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जात असले तरी उडीद डाळ वडा हा पितृपक्षाचा खास पदार्थ आहे. श्राद्धाच्या ताटात या पदार्थाचा प्रामुख्याने समावेश असतो. याशिवाय श्राद्धाचे ताट अपूर्ण मानले जाते. आता झटपट, कुरकुरीत आणि चवदार असे उडीद डाळ वडे घरी कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. चला तर मग यासाठी लागणाऱ्या साहित्य आणि कृतीवर नजर टाकुयात.
हेदेखील वाचा – पितृ पक्षात आवर्जून बनवली जाते खीर, यामागचे कारण आणि रेसिपी जाणून घ्या
हेदेखील वाचा – मैद्याचा वापर न करता पारंपारिक पद्धतीने बनवा सांगली साताऱ्याची प्रसिद्ध लाटीवडी, स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय