बनवून पहा चमचमीत कोबीचा चिला
लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा कोबीची भाजी खायला आवडत नाही. नावडत्या भाजीमध्ये अनेकदा कोबीचे नाव घेतले जाते. कारण कोबीची भाजी अनेकांना आवडत नाही. पण कोबीची भाजी आरोग्यासाठी पौष्टिक आणि गुणकारी आहे. अनेकदा घरात आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कोबीची भाजी बनवली जाते. कोबीची भाजी पाहिल्यानंतर अनेक लोक नाक मुरडतात. पण कधी तरी कोबीची भाजी खाणे आवश्यक आहे. कारण कोबीच्या भाजीमध्ये कॅल्शियम आणि विटामिन्स आढळून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोबीच्या भाजीपासून कोबीचा चिला बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
बेसन चिला,ज्वारीच्या पिठाचा चिला किंवा इतर पिठाचा वापर करून बनवलेला चिला तुम्ही याआधी खाल्ला असेल. मात्र आज आम्ही तुम्हाला कोबीचा चिला बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी फार कमी वेळ लागतो. तसेच नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या वेळी तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. चला तर जाणून घेऊया कोबी चिला बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: वजन कमी करण्यासाठी अशाप्रकारे खा लिंबू..
हे देखील वाचा: रताळ्याचे हे 9 फायदे तुम्हाला माहितेय?