Manchurian Chili Recipe : चायनीज लव्हर्स असाल तर ही हटके रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करायलाच हवी. फ्लाॅवरपासून टेस्टी आणि स्पाईसी अशी चिली तयार केली जाऊ शकते जी घरातील सर्वांचेच तोंडाचे चोचले पुरवेल.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
चायनिज लव्हर्ससाठी ही रेसिपी खास ठरणार आहे.
मंचुरीयन चिली किंवा चिकन चिली तुम्ही अनेकदा खाल्ली असेल.
पण तुम्ही कधी फ्लाॅवर चिली खाल्ली आहे का?
फ्लॉवरपासून नेहमी भाजी, पराठा किंवा कुरकुरीत फ्राय असे पदार्थ बनवले जातात. पण याच फ्लॉवरला चायनीज स्टाइलमध्ये मसालेदार आणि चटपटीत ट्विस्ट दिला, तर तयार होते भन्नाट फ्लॉवर चिली. ही फ्लाॅलर चिली चवीला फार अप्रतिम लागते. तुम्ही पार्टी स्नॅक्ससाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी हा पदार्थ बनवून खाऊ शकता. मुख्य म्हणजे याची चव फक्त लहानांनाच नाही तर मोठ्यांनाही पसंत पडणारी आहे, ज्यामुळे एकाच पदार्थाने घरातील सर्वांना खुश केले जाऊ शकते. चायनीज लव्हर्ससाठी ही डिश एक चांगला पर्याय ठरेल. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, पार्टीसाठी किंवा जेवणात साइड डिश म्हणून ही रेसिपीएकदा नक्की करून पाहा.