चिया सीड्स हेअरमास्क बनवण्याची पद्धत
केस गळणे ही एक सामान्य समस्या असून महिला आणि पुरुषांमध्ये सुद्धा दिसून येते. केस गळायला सुरुवात झाल्यानंतर केसांची वाढ पूर्णपणे थांबते. केसांची वाढ थांबल्यानंतर केस पातळ आणि निर्जीव दिसू लागतात. त्यामुळे हेअर रुटीन फॉलो करून केसांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, अन्यथा केस खराब होण्याची शक्यता असते. काही वेळा पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे केसांमध्ये कोंडा होतो. केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर सतत केसांना खाज येऊ. यामुळे टाळूवर इन्फेक्शन किंवा जखम होऊ शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसांच्या लांब आणि घनदाट वाढीसाठी चिया सीड्स पासून हेअर मास्क कसा तयार कराचा याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
हे देखील वाचा: लहान बाळांना पावडर लावणे कितपत योग्य? होऊ शकतात गंभीर परिणाम
चिया सीड्समध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर, ओमेगा-3 फॅटी ॲसिड, प्रथिने असतात, यामुळे केसांची वाढ चांगली होते. चिया सीड्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि मँगनीज यांसारखे अनेक घटक आढळून येतात. यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते. हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात चिया सीड्सचा समावेश करावा. यामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स आढळून येतात.पॉलीफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिस असतात, ज्यामुळे मानसिक तणाव कमी होऊन आरोग्य सुधारते.
चिया सीड्स हेअरमास्क बनवण्याची पद्धत
हे देखील वाचा: आठवड्यात 3 वेळा केसांना लावा दही, केसांचं सौंदर्य वाढेल