५ मिनिटांमध्ये बनवा कोबी कोशिंबीर
सर्वच ऋतूंमध्ये बाजारात कोबीची भाजी उपलब्ध असते. या मागणी असल्यामुळे प्रत्येक भाजीच्या दुकानात कोबीची भाजी ही दिसतेच. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार कोबीची भाजी बनवतात. काहींना मसाल्यातील कोबीची भाजी आवडते तर काहींना चणा डाळ टाकलेली कोबीची भाजी आवडते. पण काहींना कोबीची भाजी खायला अजिबात आवडत नाही. कोबीच्या भाजीच नाव काढलं तरीसुद्धा नाक मुरडतात. अनेक घरांमध्ये कोबीची भाजी बनवलीच जात नाही. पण कोबीची भाजी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी आहे. आज आम्ही तुम्हाला कोबीची भाजी पाहून नाक मुरडणाऱ्यांसाठी कोबीची कोशिंबीर कशी बनवावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आत्तापर्यंत तुम्ही दह्याची कोशिंबीर खाल्ली असेल, पण आज आम्ही तुम्हाला कोबीची कोशिंबीर कशी बनवावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: १० मिनिटांमध्ये बनवा कांद्याचा कुरकुरीत डोसा, नाश्त्यासाठी आहे उत्तम पर्याय