• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Akshay Kumar On Shark Tank Appears In Special Episode

Akshay Kumar in Shark Tank: शार्क टॅंक इंडियाच्या विशेष भागात आला खिलाडी! म्हणाला, “तो माझा खरा गजब बेइज्जतीचा क्षण…”

‘व्हील ऑफ फॉर्च्युन’च्या ‘शार्क टँक इंडिया’ विशेष भागात अक्षय कुमार याने प्रामाणिक कबुली दिली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 14, 2026 | 03:07 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजच्या डिजिटल युगात प्रेक्षकांसमोर मनोरंजनाचे असंख्य पर्याय उपलब्ध असले तरी, ‘Wheel of Fortune’ हा कार्यक्रम पुन्हा एकदा कुटुंबियांसोबत ठराविक वेळी बसून पाहण्याची परंपरा जिवंत करत आहे. हा केवळ गेम शो नसून, सामूहिक अनुभव देणारा विशेष मनोरंजन सोहळा ठरत आहे.

नॉस्टॅल्जियाची जोड, नामांकित सेलिब्रिटींची उपस्थिती, उत्स्फूर्त संवाद आणि अनपेक्षित घडामोडी यामुळे हा शो ओळखीचा पण नव्या उत्साहाने भरलेला असा फॉरमॅट प्रेक्षकांसमोर सादर करतो. ‘Shark Tank India’ विशेष भागात अमन गुप्ता, अनुपम मित्तल आणि नमिता थापर यांसारखी मान्यवर मंडळी सुपर होस्ट अक्षय कुमार यांच्यासोबत मंचावर उपस्थित राहणार आहेत. याच भागात एक अत्यंत चर्चेचा क्षण प्रेक्षकांच्या समोर आला. रॅपिड-फायर फेरीत अमन गुप्ता यांनी अक्षय कुमार यांना विचारले, “तुमचा सर्वात ‘गजब बेइज्जती’ क्षण कोणता?”

व्हॅलेंटाईन डे निमित्त ‘Battle of Galwan’ मधील रोमँटिक गाणं रिलीज, Salman आणि Chitrangada यांची पडद्यावर खुलली सुंदर केमिस्ट्री

या प्रश्नाला उत्तर देताना अक्षय कुमार  याने हलक्याफुलक्या शैलीऐवजी प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारला. त्यांनी अनेक वर्षांपूर्वी घडलेली घटना सांगितली. एका समारंभात ते आपल्या जिवलग मित्रासोबत उपस्थित होते. काही कारणास्तव वाद निर्माण झाला आणि एका व्यक्तीने त्यांच्या मित्राविषयी वारंवार अपमानास्पद भाषा वापरण्यास सुरुवात केली. “त्याने एकदा अपशब्द वापरला, मी त्याला थांबवले. पुन्हा तसेच झाले. तिसऱ्यांदा देखील तसेच झाले. मी चार-पाच वेळा इशारा दिला, तरीही तो थांबला नाही,” असे अक्षय कुमार यांनी सांगितले. संतापाच्या भरात त्यांनी त्या व्यक्तीला झापड मारली, आणि तो व्यक्ती काही काळासाठी बेशुद्ध पडला.

धनुष अडचणीत! १० वर्षे जुन्या चित्रपटासाठी कायदेशीर नोटीस, कोट्यवधींची नुकसान भरपाईची मागणी; काय आहे प्रकरण?

“तो अत्यंत मोठा समारंभ होता. माझा मित्र अपमानित झाल्याने भावनिक झाला होता,” असे त्याने नमूद केले. घटनेनंतर काही क्षण तणावपूर्ण झाले. “आम्ही त्याच्यावर पाणी टाकले आणि तो शुद्धीवर यावा यासाठी मी मनोमन प्रार्थना करत होतो,” असे त्यांनी आठवले. सुदैवाने काही क्षणांतच त्या व्यक्तीला शुद्ध आली. आज अक्षय कुमार यांनी स्पष्ट केले की ही चूक होती आणि आज अशी परिस्थिती उद्भवली असती, तर त्यांनी वेगळा निर्णय घेतला असता. “तोच खरा ‘गजब बेइज्जती’ क्षण होता. जो बदलण्याची संधी मिळाली असती तर मी नक्की बदलला असतो. आज मी शांतपणे त्या ठिकाणाहून निघून गेलो असतो,” असे ते म्हणाले. हलक्या-फुलक्या वातावरणात सुरू झालेल्या संवादाने अनपेक्षितपणे गंभीर आणि

Web Title: Akshay kumar on shark tank appears in special episode

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • bollywood movies
  • Entertainement News

संबंधित बातम्या

Ishqnamaच्या पोस्टर पाहून आला प्रतिक्रियांचा तुफान, Shehnaaz Gillच्या लूकने चर्चेला उधाण!  या दिवशी होणार प्रदर्शित
1

Ishqnamaच्या पोस्टर पाहून आला प्रतिक्रियांचा तुफान, Shehnaaz Gillच्या लूकने चर्चेला उधाण! या दिवशी होणार प्रदर्शित

‘Dhurandhar’च्या तूफानानंतर आदित्य धर – रणवीर सिंह पुन्हा एकत्र? चाहत्यांना दिली हिंट
2

‘Dhurandhar’च्या तूफानानंतर आदित्य धर – रणवीर सिंह पुन्हा एकत्र? चाहत्यांना दिली हिंट

‘द केरल स्टोरी’ सीक्वलवर चर्चा; निर्मात्याने कडक सुरक्षेत केले शूटिंग, धमक्यांबद्दलही उघड केले सत्य
3

‘द केरल स्टोरी’ सीक्वलवर चर्चा; निर्मात्याने कडक सुरक्षेत केले शूटिंग, धमक्यांबद्दलही उघड केले सत्य

‘मी बरबाद झालो…’ Depression ने पार गेलो! असा उभा राहिला कपिल शर्मा, लढून गार केला Trauma
4

‘मी बरबाद झालो…’ Depression ने पार गेलो! असा उभा राहिला कपिल शर्मा, लढून गार केला Trauma

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Akshay Kumar in Shark Tank: शार्क टॅंक इंडियाच्या विशेष भागात आला खिलाडी! म्हणाला, “तो माझा खरा गजब बेइज्जतीचा क्षण…”

Akshay Kumar in Shark Tank: शार्क टॅंक इंडियाच्या विशेष भागात आला खिलाडी! म्हणाला, “तो माझा खरा गजब बेइज्जतीचा क्षण…”

Feb 14, 2026 | 03:07 PM
शेतात काम करणाऱ्या महिलेवर हत्याराने हल्ला; दोन जण आले अन्…

शेतात काम करणाऱ्या महिलेवर हत्याराने हल्ला; दोन जण आले अन्…

Feb 14, 2026 | 03:01 PM
धनुष अडचणीत! १० वर्षे जुन्या चित्रपटासाठी कायदेशीर नोटीस, कोट्यवधींची नुकसान भरपाईची मागणी; काय आहे प्रकरण?

धनुष अडचणीत! १० वर्षे जुन्या चित्रपटासाठी कायदेशीर नोटीस, कोट्यवधींची नुकसान भरपाईची मागणी; काय आहे प्रकरण?

Feb 14, 2026 | 03:01 PM
महाराष्ट्र-जपान मैत्री नव्या उंचीवर! वाकायामा राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट; ‘या’ महत्वाच्या मुद्यावर चर्चा

महाराष्ट्र-जपान मैत्री नव्या उंचीवर! वाकायामा राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट; ‘या’ महत्वाच्या मुद्यावर चर्चा

Feb 14, 2026 | 03:00 PM
मोठी बातमी ! दीपक केसरकर यांच्या कट्टर समर्थकाचा शिवसेनेला रामराम; राजकारणात खळबळ

मोठी बातमी ! दीपक केसरकर यांच्या कट्टर समर्थकाचा शिवसेनेला रामराम; राजकारणात खळबळ

Feb 14, 2026 | 02:51 PM
शरीराला आतून कायम उष्ण आणि हेल्दी ठेवण्यासाठी नियमित प्या डिंक पेज, नोट करून घ्या रेसिपी

शरीराला आतून कायम उष्ण आणि हेल्दी ठेवण्यासाठी नियमित प्या डिंक पेज, नोट करून घ्या रेसिपी

Feb 14, 2026 | 02:40 PM
Epstein चालवायचा भारताचे परराष्ट्र धोरण? हरदीप पुरी यांच्यावर काँग्रेसचा हल्लाबोल

Epstein चालवायचा भारताचे परराष्ट्र धोरण? हरदीप पुरी यांच्यावर काँग्रेसचा हल्लाबोल

Feb 14, 2026 | 02:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.