(फोटो सौजन्य: Pinterest)
खाखरा हा गुजरातचा पारंपारिक आणि अतिशय प्रसिद्ध स्नॅक आहे, जो हलका, कुरकुरीत आणि आरोग्यदायी असतो. आजच्या धावपळीच्या जीवनात असा नाश्ता सर्वांना हवासा वाटतो जो चविष्ट, टिकाऊ आणि हेल्दी असावा. असाच एक पदार्थ म्हणजे मसाला मेथी खाखरा! गुजरात स्पेशल खाखरा देशभर प्रसिद्ध आहेत. खाखरा अनेक प्रकारचे बननता येतात आणि बरेच दिवस साठवूनही ठेवले जातात. अशात आज आम्ही तुम्हाला मसाला मेथी खाखरा घरी कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत.
तिखट, झणझणीत आणि कुरकुरीत चवीची ‘लसूण शेव’ घरी कशी तयार करायची? पारंपरिक रेसिपी जाणून घ्या
या खाखऱ्यामध्ये मेथीच्या पानांचा ताजेपणा, मसाल्यांचा झणझणीत स्वाद आणि गव्हाच्या पिठाची पौष्टिकता एकत्र येते. सकाळच्या नाश्त्यासाठी, डब्यात, प्रवासात किंवा चहाबरोबर स्नॅक म्हणून हा खाखरा अगदी परफेक्ट पर्याय आहे. हलक्या भकेला शमवण्यासाठीही हा एक चांगला पर्याय आहे. चला तर मग लगेच नोट करुन घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
जिभेवर ठेवताच विरघळून जातील रव्याचे चविष्ट लाडू, नोट करून घ्या मऊसूत लाडू बनवण्याची सोपी रेसिपी
कृती