(फोटो सौजन्य: Pinterest)
“भारतीय स्नॅक्स म्हटले की शेव हा एक अविभाज्य भाग आहे. चहाच्या कपाबरोबर, भेळपुरीमध्ये किंवा नुसता खायलाही शेव एकदम मस्त लागतो. पण आज आपण बनवणार आहोत थोडी वेगळी आणि चवदार शेव बनवणार आहोत ज्याचं नाव आहे लसूण शेव! या शेवमध्ये लसूणाचा झणझणीत आणि सुगंधी स्वाद असतो, जो एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा खावासा वाटतो. बाजारात मिळणाऱ्या शेवपेक्षा घरची लसूण शेव अधिक ताजी, कुरकुरीत आणि स्वच्छ बनते.
भाऊबीजेनिमित्त लाडक्या भावासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा रबडी मलाई टोस्ट, जिभेवर कायमच राहील चव
ही शेव तुम्ही दुपारच्या जेवणात भाजीसोबत, संध्याकाळच्या चहात किंवा दिवाळीच्या फराळातही सहज सर्व्ह करू शकता. दिवाळीचा सण जवळ आला आहे अशात फराळाच्या पदार्थांमध्येही तुम्ही याचा समावेश करु शकता. संध्याकाळच्या हलक्या फुलक्या भूकेला शमवण्यासाठी आणि टी टाईम स्नॅक्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग लगेच जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
जिभेवर ठेवताच विरघळून जातील रव्याचे चविष्ट लाडू, नोट करून घ्या मऊसूत लाडू बनवण्याची सोपी रेसिपी
कृती