रोजच्या जेवणात नियमित करा चमचाभर तिळाच्या चटणीचा समावेश
रोजच्या जेवणात अनेक वेगवेगळ्या चटण्यांचा समावेश केला जातो. कधी खोबऱ्याची चटणी खाल्लली जाते तर कधी शेंगदाणा चटणी, चिंच चटणी, जवस चटणी इत्यादी वेगवेगळ्या चटण्यांचे प्रकार खाल्लेले जातात. गरमागरम भाकरी किंवा चपतीसोबत तुम्ही चटणी खाऊ शकता. थंडीच्या दिवसांमध्ये आहारात उष्ण पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला कायमच दिला जातो. त्यातील अनेकांना आवडणारा पदार्थ म्हणजे तीळ. पांढऱ्या रंगाच्या तिळाचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ कायमच बनवले जातात. पांढरे तीळ खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस शरीरातील हाडांना भरपूर पोषण देते. तसेच यामध्ये असलेल्या सेसामिन आणि सेसामोलिन नावाच्या घटकामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल नष्ट होते. रोजच्या जेवणात नियमित एक तिळाचा लाडू खाल्ल्यास तुम्ही कायमच हेल्दी राहाल. चला तर जाणून घेऊया तिळाची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
सफेद साखर, ब्राऊन शुगर की गुळ… आरोग्यासाठी काय आहे सर्वाधिक फायदेशीर






