• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • If You Always Have An Upset Stomach Then Worry No More

नेहमी पोट खराब असतं मग आता टेन्शन नॉट! हे घ्या डाईट, रहा निरोगी

आजच्या धावपळीच्या जीवनात अनियमित आहार आणि चुकीच्या सवयींमुळे पचनाच्या तक्रारी वाढत आहेत. पचनसंस्था ही केवळ अन्न पचवण्यासाठी नसून ती रोगप्रतिकारक शक्ती व मानसिक आरोग्याशीही जोडलेली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 16, 2026 | 04:18 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पचनाशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता, पोटात जळजळ अशा तक्रारी आता केवळ वयोवृद्धांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर तरुणांमध्येही या समस्या सामान्य झाल्या आहेत. डॉक्टरांच्या मते, अनियमित आहार, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि असंतुलित जीवनशैली ही यामागची प्रमुख कारणे आहेत. मात्र, काही योग्य सवयी अंगीकारल्यास पचनसंस्थेच्या अनेक तक्रारी टाळता येऊ शकतात, असे तज्ज्ञ सांगतात. यासंदर्भात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वरिष्ठ संचालक (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी) डॉ. शुभाशीष मजुमदार यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे.

धावपळीच्या जगात काही चवदार आणि झटपट तयार होणारं शोधताय? मग घरी बनवा बेकरी स्टाईल ‘एग टार्ट’

डॉ. मजुमदार यांच्या मते, पचनसंस्था केवळ अन्न पचवण्यापुरती मर्यादित नसून, ती शरीराची रोगप्रतिकारक शक्ती, ऊर्जा पातळी आणि मानसिक आरोग्याशीही थेट संबंधित असते. सतत जंक फूड, अतिमसालेदार, तिखट किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे आतड्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. परिणामी शरीरात सूज वाढते आणि हळूहळू विविध पचनविकार उद्भवू शकतात.

चांगल्या पचनासाठी संतुलित आहार अत्यंत आवश्यक आहे. रोजच्या आहारात फायबर, प्रोटीन आणि चांगल्या चरबीचे योग्य प्रमाण असावे, असे डॉक्टर सांगतात. साबूत धान्ये, फळे, हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये तसेच दहीसारखे प्रोबायोटिक पदार्थ आतड्यांसाठी फायदेशीर ठरतात. फायबरमुळे बद्धकोष्ठतेपासून संरक्षण मिळते आणि आतड्यांची स्वच्छता राखण्यास मदत होते. याउलट, जास्त प्रमाणात प्रोसेस्ड फूड, फास्ट फूड आणि गोड पेये पचनसंस्थेचे नुकसान करू शकतात. फक्त काय खातो यापेक्षा कसे आणि केव्हा खातो हेही तितकेच महत्त्वाचे आहे. घाईघाईने जेवणे, उशिरा रात्री जड जेवण करणे किंवा दीर्घकाळ उपाशी राहणे यामुळे पचनावर विपरीत परिणाम होतो. अन्न नीट चावून, शांत मनाने आणि ठरावीक वेळेला खाल्ल्यास पचनक्रिया अधिक सुरळीत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

नाक आणि ओठांच्यामध्ये असलेल्या अवयवाला काय म्हणतात? याचा नेमका उपयोग काय ?

जीवनशैलीतील छोटे बदलही पचन आरोग्यावर मोठा सकारात्मक परिणाम करू शकतात. नियमित चालणे, योगासने किंवा हलका व्यायाम केल्याने आतड्यांची हालचाल योग्य राहते. तसेच पुरेशी झोप आणि तणाव नियंत्रण हेदेखील पचनविकार टाळण्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत. दीर्घकाळ तणावात राहिल्यास अ‍ॅसिडिटी, गॅस आणि इरिटेबल बाऊल सिंड्रोमसारख्या समस्या वाढू शकतात. पाणी पिण्याची सवयही तितकीच महत्त्वाची आहे. पुरेसे पाणी पिल्याने पचनसंस्था सक्रिय राहते आणि बद्धकोष्ठतेपासून बचाव होतो. यासोबतच धूम्रपान आणि अतिमद्यपान पचनसंस्थेसाठी घातक असल्याने या सवयींपासून दूर राहणे आवश्यक आहे, असा सल्ला डॉक्टर देतात. एकूणच, योग्य आहार, शिस्तबद्ध जीवनशैली आणि सकारात्मक सवयी अंगीकारल्यास पचनाशी संबंधित अनेक समस्या सहज टाळता येऊ शकतात. पचनसंस्था निरोगी राहिली तर संपूर्ण शरीर निरोगी राहते, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Web Title: If you always have an upset stomach then worry no more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 04:18 AM

Topics:  

  • stomach health

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Epstein Files चा पडसाद! ब्रिटनचे PM Keir Satrmer यांचे सरकार धोक्यात? ‘या’ कारणांमुळे गमवावे लागणार पद

Epstein Files चा पडसाद! ब्रिटनचे PM Keir Satrmer यांचे सरकार धोक्यात? ‘या’ कारणांमुळे गमवावे लागणार पद

Feb 09, 2026 | 07:20 PM
Karjat News : कर्जत परिवर्तन आघाडीचा महायुतीला धोबीपछाड, जिल्हा परिषदेचे सर्व सहा जागांवर विजयी..

Karjat News : कर्जत परिवर्तन आघाडीचा महायुतीला धोबीपछाड, जिल्हा परिषदेचे सर्व सहा जागांवर विजयी..

Feb 09, 2026 | 07:19 PM
दहावीचा नवा पॅटर्न दिलासादायक! १० गुणांचे पर्यायी प्रश्न, ३५ टक्के उत्तीर्णतेची टक्केवारी

दहावीचा नवा पॅटर्न दिलासादायक! १० गुणांचे पर्यायी प्रश्न, ३५ टक्के उत्तीर्णतेची टक्केवारी

Feb 09, 2026 | 07:09 PM
Dharashiv : तेर जिल्हा परिषद गटातील निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप; सक्षणा सलगरांची खासदार-आमदारांवर घणाघाती टीका

Dharashiv : तेर जिल्हा परिषद गटातील निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप; सक्षणा सलगरांची खासदार-आमदारांवर घणाघाती टीका

Feb 09, 2026 | 07:01 PM
‘या’ परीक्षेवेळी महिलांना मंगळसूत्र काढण्याची सक्ती; परीक्षा केंद्राबाहेर संताप, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

‘या’ परीक्षेवेळी महिलांना मंगळसूत्र काढण्याची सक्ती; परीक्षा केंद्राबाहेर संताप, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

Feb 09, 2026 | 06:55 PM
SA vs CAN, T20 World Cup 2026 : कॅनडासमोर बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचे आव्हान! TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय 

SA vs CAN, T20 World Cup 2026 : कॅनडासमोर बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचे आव्हान! TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय 

Feb 09, 2026 | 06:54 PM
Dharashiv Election : धाराशिव जिल्ह्यात निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट; तेर व जवळा गटात मोठे उलटफेर

Dharashiv Election : धाराशिव जिल्ह्यात निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट; तेर व जवळा गटात मोठे उलटफेर

Feb 09, 2026 | 06:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.