• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • If Your Eyes And Head Ache Constantly Find Out Why Nrrd

सतत डोळे आणि डोके दुखत असल तर त्या मागील कारण जाणून घ्या…

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 16, 2022 | 02:41 PM
सतत डोळे आणि डोके दुखत असल तर त्या मागील कारण जाणून घ्या…
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजकाल डोके आणि डोळे दुखणे सामान्य आहे. या समस्येने प्रत्येकजण हैराण झाला आहे. अगदी लहान मुलेही कधी कधी डोळ्यात दुखण्याची तक्रार करतात. नुसतेच डोळे दुखत असतील तर त्यासाठी नक्कीच नेत्रतपासणी करा. डोळ्यांसोबतच डोके दुखत असेल तर त्याची इतरही अनेक कारणे असू शकतात.

अनेक वेळा डोळ्यांना आणि डोक्यात इतक्या असह्य वेदना होतात की काय करावे समजत नाही. वास्तविक, डोके आणि डोळे दुखणे देखील मायग्रेन, तणाव आणि इतर अनेक कारणांमुळे होऊ शकते. यामागचे कारण काय आहे ते जाणून घेऊया.

मायग्रेन- डोक्याच्या एका बाजूला तर कधी डोळ्याच्या मागे खूप दुखत असेल तर ही मायग्रेनची लक्षणे आहेत. कधीकधी ही वेदना ७२ तासांपर्यंत टिकू शकते. या वेदनेमध्ये तुम्हाला मळमळ, नाक वाहणे किंवा रक्तसंचय असे देखील वाटू शकते. तुम्हाला प्रकाश, आवाज किंवा कोणत्याही वासाचीही अॅलर्जी होऊ शकते.

सायनस- कधी कधी डोळे आणि डोके दुखण्याचे कारण सायनस इन्फेक्शन देखील असू शकते. सायनसमध्ये डोळे, कपाळ, गाल, नाक आणि वरच्या दातांमध्ये वेदना होऊ शकतात. ही वेदना तुम्हाला दिवसभरात अनेक वेळा त्रास देऊ शकते. सायनुसायटिस बहुतेकदा ऍलर्जीमुळे विकसित होते.

तणाव- जे लोक खूप तणावाखाली राहतात, अशा वेदना त्यांना त्रास देतात. तणावामुळे होणारी वेदना ही डोक्याच्या दोन्ही बाजूंना किंवा डोक्याच्या समोर, डोळ्यांच्या मागे सौम्य वेदना असते. तणावग्रस्त डोकेदुखी बहुतेकदा स्त्रियांमध्ये होते. ही वेदना अर्ध्या तासापासून काही तासांपर्यंत टिकू शकते.

क्लस्टर डोकेदुखी- कधीकधी क्लस्टर डोकेदुखीमध्येही डोळ्याभोवती तीव्र वेदना होतात. वेदना मुख्यतः एका डोळ्याभोवती असते. दुखण्यासोबतच डोळ्यात पाणी येण्याची आणि लाल होण्याची समस्या देखील असू शकते. कधीकधी ते इतके दुखते की आपण अस्वस्थ होऊ शकता. ही एक सामान्य डोकेदुखी नसून बहुतेक पुरुषांना प्रभावित करते.

Web Title: If your eyes and head ache constantly find out why nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2022 | 02:41 PM

Topics:  

  • Health News
  • NAVARASHTRA
  • navarashtra news

संबंधित बातम्या

‘एकलव्य’मध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी; अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५८३ जागांसाठी स्पर्धा परीक्षांचे आयोजन
1

‘एकलव्य’मध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी; अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५८३ जागांसाठी स्पर्धा परीक्षांचे आयोजन

तब्बल ४६२ गर्भवतींचा मृत्यू…! पालघरमध्ये गर्भवतींच्या मृत्यूत वाढ; आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
2

तब्बल ४६२ गर्भवतींचा मृत्यू…! पालघरमध्ये गर्भवतींच्या मृत्यूत वाढ; आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

2 वर्षाच्या चिमुकल्याने नजरचुकीने केले ॲसिड सेवन, पुण्यातील तज्ज्ञांनी वाचवला जीव
3

2 वर्षाच्या चिमुकल्याने नजरचुकीने केले ॲसिड सेवन, पुण्यातील तज्ज्ञांनी वाचवला जीव

Navarashtra Special: हिवाळ्यात पाण्याकडे दुर्लक्ष करताय? वेळीच सावध व्हा; नाहीतर..
4

Navarashtra Special: हिवाळ्यात पाण्याकडे दुर्लक्ष करताय? वेळीच सावध व्हा; नाहीतर..

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Local Body Elections: मनपा निवडणुकीआधी सांगली पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये;  १५०० गुन्हेगारांना थेट…

Local Body Elections: मनपा निवडणुकीआधी सांगली पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये; १५०० गुन्हेगारांना थेट…

Dec 23, 2025 | 09:35 PM
हेल्मेट घालणं आता ओझं वाटणार नाही! ‘या’ ५ सोप्या पद्धतींनी मिळेल पूर्ण आराम आणि १००% सुरक्षा

हेल्मेट घालणं आता ओझं वाटणार नाही! ‘या’ ५ सोप्या पद्धतींनी मिळेल पूर्ण आराम आणि १००% सुरक्षा

Dec 23, 2025 | 09:24 PM
रणधुमाळी स्थानिक स्वराज्य निवडणुका : सत्ताधाऱ्यांना जोरदार धक्का, विरोधकांचा बुलढाण्यात डंका

रणधुमाळी स्थानिक स्वराज्य निवडणुका : सत्ताधाऱ्यांना जोरदार धक्का, विरोधकांचा बुलढाण्यात डंका

Dec 23, 2025 | 08:54 PM
Share Market Closing: दोन्ही सत्रात बाजार मंदावला, सेन्सेक्स 42 अंकांनी खाली घसरले तर निफ्टी किंचित स्थिर 

Share Market Closing: दोन्ही सत्रात बाजार मंदावला, सेन्सेक्स 42 अंकांनी खाली घसरले तर निफ्टी किंचित स्थिर 

Dec 23, 2025 | 08:50 PM
Aadhaar Pan Linking: पॅन-आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी! दुर्लक्ष केल्यास बसू शकतो मोठा आर्थिक फटका

Aadhaar Pan Linking: पॅन-आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी! दुर्लक्ष केल्यास बसू शकतो मोठा आर्थिक फटका

Dec 23, 2025 | 08:46 PM
Netflix वर स्क्रीन रेकॉर्डिंग का होत नाही? जाणून घ्या DRM टेक्नॉलॉजीमागचे रहस्य

Netflix वर स्क्रीन रेकॉर्डिंग का होत नाही? जाणून घ्या DRM टेक्नॉलॉजीमागचे रहस्य

Dec 23, 2025 | 08:36 PM
भारतासाठी इशारा? राफेलविरोधात चीनने मैदानात उतरवले J-16 ; जाणून घ्या किती घातक?

भारतासाठी इशारा? राफेलविरोधात चीनने मैदानात उतरवले J-16 ; जाणून घ्या किती घातक?

Dec 23, 2025 | 08:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Dec 23, 2025 | 07:20 PM
Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Dec 23, 2025 | 07:09 PM
“मुनगंटीवार मोठे नेते,त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणं योग्य नाही”- पंकज भोयार

“मुनगंटीवार मोठे नेते,त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणं योग्य नाही”- पंकज भोयार

Dec 23, 2025 | 07:02 PM
Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

Dec 23, 2025 | 06:55 PM
Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा

Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा

Dec 23, 2025 | 06:40 PM
Virar : तडीपार आरोपीला ‘बी परवाना’ दिल्याचा आरोप ,वसई विरार महापालिकेसमोर उपोषण

Virar : तडीपार आरोपीला ‘बी परवाना’ दिल्याचा आरोप ,वसई विरार महापालिकेसमोर उपोषण

Dec 23, 2025 | 06:33 PM
Uran : उरण नगरपरिषद निवडणूकीमध्ये २१ वर्षाची लहान नगरसेविका

Uran : उरण नगरपरिषद निवडणूकीमध्ये २१ वर्षाची लहान नगरसेविका

Dec 23, 2025 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.