tiranga barfi
१५ ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा, कृतज्ञतेचा आणि आनंदाचा दिवस आहे. १९४७ साली या दिवशी आपल्या देशाने परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवले आणि आपला तिरंगा आकाशात फडकला. या दिवशी आपण शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि घराघरांमध्ये ध्वजवंदन करतो, देशभक्तीची गाणी गातो, आणि आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना व सैनिकांना सन्मानाने स्मरतो.
15 ऑगस्टची मजा करा द्विगुणित; घरी बनवा गोडसर, तोंडात टाकताच विरघळणारी शेव बर्फी
देशप्रेम फक्त मनातच नाही, तर आपल्या सण-उत्सवांमध्ये, जेवणात आणि मिठाईतही दिसले पाहिजे. म्हणूनच आज आपण बनवणार आहोत तिरंगा बर्फी – जी आपल्या तिरंग्याच्या रंगांनी सजलेली आणि देशभक्तीच्या गोडव्याने भरलेली आहे. हिरवा रंग समृद्धी व शांतीचे प्रतीक, पांढरा रंग सत्य व पवित्रतेचे प्रतीक, आणि केशरी रंग साहस व बलिदानाचे प्रतीक आहे. या तीन रंगांची गोड बर्फी पाहताच देशभक्तीची गोड लहर मनात उमटेल. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहत्य आणि कृती.
पांढऱ्या थरासाठी
१५ ऑगस्ट हा दिवस का साजरा केला जातो?
हा तोच दिवस जेव्हा भारत देश इंग्रजांपासून स्वतंत्र्य झाला.
तिरंगा बर्फी कीती दिवस साठवून ठेवली जाऊ शकते?
तिरंगा बर्फी तीन ते चार दिवस साठवून ठेवली जाऊ शकते. तुम्ही तिला हवाबंद डब्यात बंद करुन फ्रिजमध्ये अनेक दिवस स्टोर करुन ठेवू शकता.






