पंजिरी बनवण्याची सोपी रेसिपी
श्री कृष्ण जन्माष्टीमाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. जन्माष्टमीच्या दिवशी सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. या दिवशी कृष्णाला दही आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच पंजिरीचा सुद्धा नैवेद्य दाखवला. पंजिरी हा पदार्थ श्री कृष्णाला खूप आवडतो, असे म्हंटले जाते. त्यामुळे दरवर्षी प्रत्येक घरात पंजिरी हा पदार्थ बनवला जातो. या दिवशी या पदार्थाला खूप मान असल्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पंजिरी कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया पंजिरी बनवण्याची सोपी रेसिपी.
हे देखील वाचा: Janmashtami Recipe: श्री कृष्णाच्या नैवेद्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा शाही फिरनी, वाचा सोपी रेसिपी