लिंबाचा रस अशा पद्धतीने त्वचेसाठी वापरा
पावसाळ्यात वातावरणातील आद्रतेचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. यामुळे चेहरा तेलकट आणि चिकट होऊन जातो. तेलकट झालेल्या त्वचेवर मुरूम किंवा फोड सहज येतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये योग्य ते स्किन केअर रुटीन फॉलो करणे फार गरजेचे आहे. खाण्यापिण्यामध्ये बदल झाल्यानंतर त्वचेवर त्याचा परिणाम दिसून येतो. तेलकट आणि अति तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर चेहऱ्यावर मोठे मोठे फोड येतात. हे फोड येऊ नये म्हणून खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करून योग्य ते स्किन केअर रुटीन फॉलो करणे गरजेचे आहे.
चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा परत मिळवण्यासाठी महिला वेगवेगळे उपाय करत असतात. पण याचा फारसा परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाही. त्यामुळे त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. चेहऱ्यावर लावण्यासाठी प्रामुख्याने लिंबाच्या रसाचा वापर केला जातो. लिंबाच्या रसात असलेले गुणधर्म त्वचेचा रंग सुधारण्यासोबतच चेहऱ्यावर आलेले डाग किंवा मुरूम घालवण्यासाठी मदत करते. लिंबाच्या रसात विटामिन सी असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला त्वचेवर लिंबाच्या रसाचा वापर कसा करावा, याबद्दल सांगणार आहोत.चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: चेहऱ्यावर सेलिब्रिटीसारखा ग्लो हवाय! तर जान्हवीने सांगितलेला फेसपॅक नक्की बनवून पहा
लिंबाचा रस अशा पद्धतीने त्वचेसाठी वापरा
हे देखील वाचा: पावसाळ्यात कानाचा संसर्ग का वाढतो? जाणून घ्या संसर्ग होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी