(फोटो सौजन्य: Pinterest)
भारतीय नाश्त्याच्या पदार्थांमध्ये उपमा हा नेहमीच लोकप्रिय आणि झटपट बनवता येणारा पदार्थ आहे. उपमा हलका, पौष्टिक आणि पचायला सोपा असल्याने सकाळच्या न्याहारीसाठी किंवा दुपारी हलकासा स्नॅक म्हणून उत्तम पर्याय आहे. रव्यापासून बनणारा हा पदार्थ तूप, भाज्या आणि मसाल्यांच्या स्वादामुळे अधिकच चविष्ट लागतो. साधारण उपमा करताना रव्याला भाजून घ्यावे लागते आणि नंतर पाणी घालून शिजवावे लागते. परंतु आज आपण इंस्टंट उपमा बनवणार आहोत.
सुगंधित आणि सौम्य चवीने भरलेली कोलकात्याची नवाबी चिकन बिर्याणी बनवा घरच्या घरी; आजच नोट करा रेसिपी
इंस्टंट उपम्याचा फायदा म्हणजे तुम्ही रवा आधीच भाजून एअरटाईट डब्यात साठवून ठेवू शकता. त्यामुळे सकाळी घाईत नाश्ता करताना, प्रवासात किंवा ऑफिसला डबा नेताना काही मिनिटांत उपमा तयार होतो. यात तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे गाजर, मटार, शेंगा, कांदा किंवा ढोबळी मिरची अशा भाज्याही घालू शकता. ही रेसिपी फक्त १०-१२ मिनिटांत तयार होते आणि त्यासाठी फारशा कष्टांची गरज नसते. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
कृती:
इन्स्टंट उपमा आरोग्यदायी आहे का?
हो, इन्स्टंट उपमा हे एक निरोगी आणि संतुलित जेवण आहे, विशेषतः जेव्हा भाज्या घालून बनवले जाते.
उपमा शिजायला किती वेळ लागतो?
हा सुगंधित, चविष्ट, पोट भरणारा आणि जलद तयार होणारा पदार्थ आहे जो तुम्ही २० मिनिटांत बनवू शकता.