घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी झटपट बनवा उपवासाचे साबुदाणा पॅटीस
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. काहींच्या घरात मंगळवारच्या दिवशी उपवास केला जातो. उपवास म्हंटल की सगळ्यात आधी साबुदाण्याची आठवण होते. साबुदाणा खिचडी किंवा वरीचा भात खाल्ला जातो. मात्र नेहमीच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये उपवासाचे पॅटीस बनवू शकता. उपवासाच्या दिवशी नेहमीच पचनास हलके असलेले पदार्थ खावेत. कारण जास्त तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोटात ऍसिडिटी किंवा गॅस होण्याची शक्यता असते. याशिवाय साबुदाण्याचे पॅटीस तुम्ही इतर दिवशी नाश्त्यात सुद्धा बनवू शकता. साबुदाणा खाल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया साबुदाणा पॅटीस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्यात दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा गरमागरम कढीगोळे, नोट करून घ्या सोपी रेसिपी
घरच्या घरी बनवा हॉटेल सारखे टेस्टी आणि सॉफ्ट Chicken Seekh Kebab; चवीला मजेदार, विकेंडसाठी परफेक्ट