(फोटो सौजन्य: Pinterest)
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या भूकेला शमवण्यासाठी काही चवदार पर्याय शोधत असाल तर आजही रेसिपी तुमच्या कामाची आहे. आजची आपली रेसिपी एक झटपट तयार होणारी डिश आहे जी निश्चितच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. रेसिपीच नाव आहे ‘चीज गार्लिक रस्क. याच्या नावावरुनच तुम्हाला या पदार्थाची कल्पना आली असेल. टी टाईम स्नॅक्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
चविष्ट पदार्थ कोणाला आवडत नाहीत? विशेषतः जेव्हा स्वादिष्ट स्नॅक्सचा विचार केला जातो तेव्हा ते टाळणे कठीण असते. जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीज ट्राय करायला आवडतात, तर आजची रेसिपी तुमच्यासाठीच आहे. याची कुरकुरीत पोत आणि टेस्टी चव इतकी अद्भुत आहे की यापुढे तुम्ही पिझ्झा आणि बर्गरची चव विसरून जाल. अचानक घरी आलेल्या पाहुण्यांना काही चवदार सर्व्ह करण्यासाठीही हा एक चांगला पर्याय आहे. चला तर मग लगेच जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती






