• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Mehndi On Hands Does Not Get Dark Color Tips

तुमच्याही हातावरील मेहंदीचा रंग गडद होत नाही का? जाणून घ्या टिप्स

मेहंदीच्या रंगाबाबत अनेक समजुती आहेत, ज्यामुळे प्रत्येकाच्या नजरा एकमेकांच्या मेहंदीच्या रंगावर खिळलेल्या असतात. म्हणूनच मेंदी लावल्यानंतर सर्वच स्त्रिया त्याच्या रंगाबद्दल चिंतित असतात हातावर मेहंदी तेव्हाच सुंदर दिसते जेव्हा त्याचा रंग गडद होतो, त्यासाठी मेहंदीला काही तास पाण्यापासून दूर ठेवा आणि काही सोपे उपाय करा.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 13, 2024 | 12:15 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मेहंदी लावल्यानंतर जर गडद काळा रंग दिसत नसेल तर हे अतिशय उपयुक्त अनोखे उपाय करून पाहा. यामुळे मेहंदी बराच काळ काळी राहते.

करवा चौथच्या दिवशी महिला हात आणि पायांवर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर डिझाईन्स काढतील. पण मेहंदी काढल्यानंतर जर तिचा रंग गडद झाला नाही तर तो खूप वाईट दिसतो. विशेषत: जर एखाद्या मुलीचे लग्न होणार असेल आणि तिच्या हातावर मेहंदीचा रंग गडद नसेल तर ते सर्वात वाईट दिसते. मेहंदीचा रंग अधिक गडद करण्यासाठी आणि हा रंग दीर्घकाळ टिकवण्यासाठी या सोप्या घरगुती टिप्स वापरून पाहा. ज्याच्या मदतीने मेहंदी फक्त घट्ट होत नाही तर त्याचा रंगही लवकर निघत नाही.

सुकणे

सर्वप्रथम, मेहंदी सुकल्यानंतरही काही तास पाण्यापासून दूर ठेवा आणि धुण्यापूर्वी हाताला तेल लावा.

विक्स लावा

अनेक मेहंदी कलाकार सांगतात की मेहंदी लावल्यानंतर ती पूर्णपणे कोरडी झाल्यावर त्यावर विक्स लावावेत. विक्समध्ये निलगिरी तेलसारखे घटक असतात. जे मेहंदीचा रंग घट्ट होण्यास मदत करते.

हेदेखील वाचा- फ्रिजरमध्ये होतोय डोंगरासारखा बर्फ? डिफ्रॉस्टशिवाय कसा कराल दूर, कमालीचे 3 उपाय

पेनकिलर स्प्रे लावा

काही मेहेंदी कलाकार ही टिप वापरून पाहा आणि मेहंदी सुकल्यानंतर व्होलिन सारख्या वेदनाशामक स्प्रे फवारतात. त्यामुळे मेहंदीचा रंग गडद होतो.

मोहरीचे तेल

मेहंदी वाळल्यानंतर हात आणि पायांना मोहरीचे तेल लावल्याने रंगही जाड होतो आणि मेहंदी जास्त काळ टिकते.

हेदेखील वाचा- एक महिना भात न खाल्ल्याने शरीराला होणारे फायदे तुम्हाला माहिती आहे का?

लवंग वाफ

लवंगा लोखंडी तव्यावर ठेवून गरम केल्यावर जी वाफ येते. त्यात हात पाय बुडवा. असे केल्याने मेहंदीचा रंग काळा होण्यास मदत होते आणि रंग बरेच दिवस टिकतो.

मेहंदी तेल

मेहंदी तेल बाजारात सहज उपलब्ध आहे. हे तेल लावल्याने मेहंदीचा रंग घट्ट होतो आणि सहजासहजी उतरत नाही. त्यामुळे करवा चौथला किंवा लग्नाच्या मोसमात तुम्ही मेहेंदीने हात सजवणार असाल तर रंग अधिक गडद करण्यासाठी या अप्रतिम टिप्स नक्की वापरून पाहा. मेहंदीचा रंग बराच काळ टिकतो.

लिंबूचा रस आणि साखरेचे पाणी

मेहंदी सुकल्यानंतर लिंबाचा रस आणि साखरेचे मिश्रण कापसाच्या मदतीने मेहेंदीवर लावा आणि सुकू द्या. हे द्रावण पाण्याने मेंदी धुण्यापूर्वी अनेक वेळा लागू केले जाऊ शकते.

Web Title: Mehndi on hands does not get dark color tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 12:15 PM

Topics:  

  • lifestyle tips

संबंधित बातम्या

बोलतानाही धाप लागतेय? दुर्लक्ष करू नका, वाढू शकतो हृदय किंवा फुप्फुसांच्या आजाराचा धोका…
1

बोलतानाही धाप लागतेय? दुर्लक्ष करू नका, वाढू शकतो हृदय किंवा फुप्फुसांच्या आजाराचा धोका…

Flowering Plants: घराच्या बाल्कनीमध्ये लावा ‘ही’ सुंदर फुलझाडे, घरामध्ये ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा
2

Flowering Plants: घराच्या बाल्कनीमध्ये लावा ‘ही’ सुंदर फुलझाडे, घरामध्ये ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Shambhuraj Desai News: आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? महायुतीत ठिणगी, शंभूराजे देसाईंनी सुनावले खडे बोल

Shambhuraj Desai News: आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? महायुतीत ठिणगी, शंभूराजे देसाईंनी सुनावले खडे बोल

Feb 13, 2026 | 10:18 AM
RBI mis-selling rules: आरबीआयचा बँकांना दणका! चुकीची विक्री केली तर पूर्ण परतावा बंधनकारक

RBI mis-selling rules: आरबीआयचा बँकांना दणका! चुकीची विक्री केली तर पूर्ण परतावा बंधनकारक

Feb 13, 2026 | 10:13 AM
T20 World Cup 2026 : टीम इंडियाने पाकिस्तानला हरवले तर 6 संघ सुपर 8 च्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर

T20 World Cup 2026 : टीम इंडियाने पाकिस्तानला हरवले तर 6 संघ सुपर 8 च्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर

Feb 13, 2026 | 10:10 AM
विकेंड स्पेशल : घरी बनवा क्रिमी ‘कोकोनट चिकन करी’, गरमा गरम भातासोबत लागेल मजेदार

विकेंड स्पेशल : घरी बनवा क्रिमी ‘कोकोनट चिकन करी’, गरमा गरम भातासोबत लागेल मजेदार

Feb 13, 2026 | 10:00 AM
फोन एक, रंग अनेक! Realme च्या ‘या’ स्मार्टफोनचा नवा कलर व्हेरिअंट लाँच, यूजर्स झाले खूष… पावरफुल बॅटरीसह मिळणार हे फीचर्स

फोन एक, रंग अनेक! Realme च्या ‘या’ स्मार्टफोनचा नवा कलर व्हेरिअंट लाँच, यूजर्स झाले खूष… पावरफुल बॅटरीसह मिळणार हे फीचर्स

Feb 13, 2026 | 09:58 AM
Pune Politics: पुणे जिल्ह्याचा १०३२ कोटींचा विकास आराखडा मंजूर; सुनेत्रा पवारांचे मोठे प्रकल्प राबवण्याचे निर्देश

Pune Politics: पुणे जिल्ह्याचा १०३२ कोटींचा विकास आराखडा मंजूर; सुनेत्रा पवारांचे मोठे प्रकल्प राबवण्याचे निर्देश

Feb 13, 2026 | 09:56 AM
Mahashivratri: महाशिवरात्र का साजरी केली जाते? पुराणामध्ये आहे भगवान शंकराची ही खास कथा

Mahashivratri: महाशिवरात्र का साजरी केली जाते? पुराणामध्ये आहे भगवान शंकराची ही खास कथा

Feb 13, 2026 | 09:43 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.