अभिनेत्री मौनी रॉय नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. आपल्या सौंदर्याने चाहत्यांना बूरल घालणारी मौनी तिच्या फॅशनसाठीही प्रसिद्ध आहे. पाहा तिचे मनमोहक फोटो.
[caption id="attachment_231764" align="aligncenter" width="1080"] अभिनेत्री मौनी रॉय नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. आपल्या सौंदर्याने चाहत्यांना बूरल घालणारी मौनी तिच्या फॅशनसाठीही प्रसिद्ध आहे. पाहा तिचे मनमोहक फोटो.[/caption]
[caption id="attachment_231765" align="aligncenter" width="1080"]
मौनीने मागील महिन्यात दुबी बेस व्यावसायिक सुरज नाम्बियार याच्यासोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ती पहिल्यांदा लाल साडीत दिसली. तिचा हा लूक फारच व्हायरल होत आहे.[/caption]
[caption id="attachment_231766" align="aligncenter" width="1080"]
लाल रंगाची सुंदर भरजरी बनारसी साडी आणि त्यावर गळाभर साउथ इंडियन ज्वेलरी, कानात झुमके तर माथ्यावर सिंदूर असा लूक मौनीने केला होता. ज्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे.[/caption]
[caption id="attachment_231767" align="aligncenter" width="853"]
गोव्यात मौनी आणि सुरजने लग्नगाठ बांधली. त्यानंतर ते मुंबईत परतले होते.[/caption]
[caption id="attachment_231768" align="aligncenter" width="1080"]
लग्नासाठी मौनीने लाल रंगाचा सब्यासाची लेहंगा परिधान केला होता.[/caption]
[caption id="attachment_231769" align="aligncenter" width="1080"]
मौनीचा प्रत्येक लूक व्हायरल होतान दिसत आहे.[/caption]