रत्नागिरीतील नारायणमळी येथे सुरू असलेल्या नवलाई कांदळवन निसर्ग पर्यटन प्रकल्पाला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. बोट सफारीतून पर्यटक कांदळवन, विविध पक्षी आणि निसर्गाचा अनोखा अनुभव घेत आहेत. स्थानिक गावकऱ्यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या प्रकल्पाने हजारो पर्यटकांना आकर्षित करत रोजगाराचा नवा मार्ग निर्माण केला आहे.