(फोटो सौजन्य: Pinterest)
चिकन पिझ्झा हा एक लोकप्रिय इटालियन पदार्थ आहे जो आज जगभरातील खाद्यप्रेमींच्या मनात स्थान मिळवून आहे. खमंग बेस, चवदार चिकन, झणझणीत सॉस आणि वरून भरपूर चीज यामुळे हा पिझ्झा घरात बनवताना एक वेगळी मजा येते. खास करून मुलांना हा प्रकार खूप आवडतो. तुम्ही जर पहिल्यांदाच घरी पिझ्झा बनवत असाल, तर ही रेसिपी तुमच्यासाठी एक परफेक्ट रेसिपी आहे.
पिझ्झा अनेक प्रकारे बनवला जातो मात्र आज आम्ही तुमच्यासाठी चिकन पिझ्झाची एक चविष्ट आणि स्वादिष्ट अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. अनेकांना आपल्या पिझ्झामध्ये फारशा भाज्या आवडत नाहीत अशात तुम्ही चिकन पिझ्झा तयार करू शकता. पिझ्झाची ही रेसिपी वाटते तितकी अवघड नसून फार साधी, सोपी आणि झटपट तयार होणारी आहे. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी अथवा पार्टीजसाठी हा पदार्थ एक चांगला पर्याय ठरेल. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
पिझ्झा बेससाठी (किंवा रेडीमेड वापरू शकता):
टॉपिंगसाठी:
कोळंबीचे थालीपीठ कधी खाल्ले आहेत का? नॉनव्हेज लव्हर्स झटपट फॉलो करा रेसिपी